शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचे उपकार्यकारी अभियंता मिसाळ निलंबित

By admin | Updated: September 19, 2014 01:00 IST

परंडा : बेकायदेशीर कामे करणा-या गुत्तेदारांना अभय देऊन सबंधित लाईनमनवर कारवाई न करता हे प्रकरण दडपूण ठेवल्याप्रकरणी परंडा उपविभागीय महावितरण

परंडा : बेकायदेशीर कामे करणा-या गुत्तेदारांना अभय देऊन सबंधित लाईनमनवर कारवाई न करता हे प्रकरण दडपूण ठेवल्याप्रकरणी परंडा उपविभागीय महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता एस एन मिसाळ यांच्यावर अधिक्षक अभियता अरुण पापडकर यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे गुत्तेदारासह महावितरणातील अधिकारी कर्मचा-यांचे धाबे दणाणले आहेत.तालुक्यातील सिना कोळेगाव धरण परिसरात बेकायदेशीरित्या विद्यूत लाईन ओढून रोहीत्र बसवण्यात आल्याची तक्रार काही लोकांनी वरिष्ठाकडे केली होती. या तक्रारीवरुन वरिष्ठानी चौकशीचे आदेश दिले होते. चौकशी वेळी सबंधीत गुत्तेदारानी रोहीत्र उभारणीकरीता उपकार्यकारी अभियंता यांची मंजूरी घेणे आवश्यक होते मात्र मंजूरी न घेताच सबंधीत गुत्तेदाराने महावितरणच्या अधिकारी व कर्मचा-याशी संगणमत करुन सात रोहीत्र बेकायदेशीररित्या बसवून नियमबाह्य पद्धत्तीने विज जोडणी केल्याचे चौकशी दरम्यान उघडकीस आले. हा चौकशी अहवाल वरिष्ठाकडे सादर करण्यात आला. दरम्यान, ३६ शेतकऱ्यासह गुत्तेदार गणेश फले याच्याकडे परवाना नसल्याने एकूण ३७ जणावर चार महिन्यापुर्वी लातूर येथील महावितरणच्या पोलीस ठाण्यामध्ये चोरी कायदा कलम २००३ नुसार कलम १३५, १२६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी अनाधिकृतपणे रोहीत्र बसवून विज चोरी केल्याप्रकरणी महावितरणने ३६ शेतकऱ्यांना चार लाखाचा दंडही ठोठावला होता. चौकशी अहवालात दोन गुत्तेदारासह आपल्या कार्यक्षेत्रात बेकायदेशीरित्या रोहीत्रांची उभारणी झाली असतानाही या बेकायदेशीर कामाची माहीती वरिष्ठांना न देता ती दडवून ठेवल्याप्रकरणी लाईनमन भगवान केशव मोरे, हकीम महेबुब मुजावर यांना दोषी धरण्यात आले होते. हे प्रकरण गांर्भियाने घेत अधिक्षक अभियंत्यानी गुत्तेदारावर गुन्हे तर दोषी लाईनमनवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मिसाळ यांना दिले होते. मात्र सबंधीत गुत्तेदारावर गुन्हे तर दोषी लाईनमन वर कारवाई करण्यास मिसाळ यांनी विलंब लावल्याने कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी अधिक्षक अभियंता पापडकर यांनी उप कार्यकारी अभियंता मिसाळ यांना निलंबीत केले आहे. उप कार्यकारी अभियंता मिसाळ यांना १६ तारखेला अधिक्षक अभियंता कार्यालयात बोलावून त्यांच्या हातात निलंबनाच्या कारवाईचे पत्र दिले. मात्र मिसाळ यांच्या निलंबनाचे पत्र अद्यापर्यत आमच्या कार्यालयाकडे प्राप्त न झाल्याचे परंडा महावितरण कार्यालयाकडून सांगण्यात आले. मिसाळ यांच्या जागी कार्यालयाचा प्रभारी कारभार भूम महावितरण कार्यालयाचे उप कार्यकारी अभियंता जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. (वार्ताहर)