शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

ईट सर्कलमध्ये अतिवृष्टी; दोन तासातच १०० मिलिमीटर पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 9:01 AM

अतिवृष्टी : नदी-नाले दुथडी, शेतातील बांध फुटले

ईट (जि. उस्मानाबाद) - भूम तालुक्यातील ईट मंडळात सोमवारी रात्री जोरदार पाऊस झाला. साधारणपणे दोन तासात तब्बल १०० मिमी म्हणजेच अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहिले. पाण्यामुळे अनेकांच्या शेतातील बांध फुटून पिकांचे नुकसान झाले आहे.

दिवसभराच्या उकड्यानंतर सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पावसाळा सुरुवात झाली. साधारणपणे दिड ते दोन तास जोरदार पाऊस कोसळला. यानंतर पावसाचा जोर काही अंशी कमी झाला. मात्र रात्री साडेनऊ वाजेपर्यंत सुरू होता. ईटसह पाखरूड, सोननेवाडी, गिरवली, डोकेवडीसह आदी गावांना या पावसाने झोडपून काढले. सदरील पावसाची नोंद १०० मिमी म्हणजेच अतिवृष्टी झाली आहे. यापूर्वीही ईट सर्कलमध्येच ९९ मिमी पावसाची नोंद झाली होती. या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहिले. तर पाण्यामुळे अनेकांच्या शेतातील बांधबंदिस्तीची कामे वाहून गेली आहेत. त्यामुळे खरीप हंगामातील कोवळ्या पिकांचे नुकसान झाले आहे.  असे असले तरी संगमेश्वर प्रकल्पातील पाणीपातळी वाढण्यास या पावसाची मदत होणार आहे.

पारगाव सर्कलमध्येही अतिवृष्टीवाशी तालुक्यातील पारगाव सर्कलमध्येही सोमवारी रात्री जोरदार पाऊस झाला. काही तासांत ८० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर वाशी सर्कलमध्ये ६० मिमी पाऊस पडला आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादRainपाऊस