शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

धानुरी ग्रामपंचायतीत होळकर यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:24 IST

आंधोरा प्रशाला आंधोरा : परंडा तालुक्यातील आंधोरा येथील जिल्हा परिषद शाळेत प्रतिमेचे पूजन सरपंच दयानंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात ...

आंधोरा प्रशाला

आंधोरा : परंडा तालुक्यातील आंधोरा येथील जिल्हा परिषद शाळेत प्रतिमेचे पूजन सरपंच दयानंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक सुमंत उमाप, ॲड. नितीन शिंदे, सहशिक्षक अतुल सुके, श्रीमंत गोफणे, ग्रामपंचायत सदस्य अतुल सोलनकर, हनुमंत गोफणे आदी उपस्थित होते, तसेच ग्रामपंचायत कार्यालयात पंचायत समिती माजी सभापती लिंबराज शिंदे, सरपंच प्रा. डॉ. दयानंद शिंदे, मुख्याध्यापक सुमंत उमाप, पं. स. सदस्य नितीन शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अतुल सोलनकर, अंगणवाडी सेविका केराबाई कोळेकर, मदतनीस शीतल वाघमारे, हनुमंत गोफणे आदी उपस्थित होते.

भाजपा कार्यालय

उस्मानाबाद : भारतीय जनता पार्टीच्या येथील जिल्हा कार्यालयात होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन भाजपा नितीन काळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भाजपा बुद्धिजीवी प्रकोष्ठ दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. खंडेराव चौरे, जिल्हा सरचिटणीस ॲड. नितीन भोसले, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, शहराध्यक्ष राहुल काकडे, नगरसेवक प्रवीण पाठक, संदीप इंगळे, नरेन वाघमारे, अंबुरे, देवकन्या गाढे, जोत्सना लोमटे, तसेच भाजपाचे पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थित होते.

अचलेरात अभिवादन

अचलेर : येथे होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी धनगर समाज संस्थेचे जिल्हाध्यक्ष सिद्धू गोपने, सरपंच प्रकाश लोखंडे, उपसरपंच दिलीप माळगे, ग्रामसेवक इंगळे, भ्रष्टाचार निर्मलून समितीचे तालुकाध्यक्ष प्रदीप पुजारी, माणिक माडवळे आदी उपस्थित होते.

पौष्टिक आहार वाटप

उस्मानाबाद : तालुक्यातील आळणी येथील स्वधार मतिमंद मुलींच्या बालगृहात पौष्टिक आहाराची सेवा करण्यात आली. यावेळी नरसिंह मेटकरी, रवी देवकते, नागेश कदम, हर्षद थवरे, अरविंद देवकते, शिवम देवकते, सौरभ देवकते, संतोष ठवरे, आकाश सोलंकर, परमेश्वर घोगरे, कुणाल मानवर, शाम थवरे उपस्थित होते.