शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

'गुराखी' म्हणणाऱ्या काकांना पुतण्या धनंजय सावंत यांच चोख उत्तर! जवळा गटातून दणदणीत विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 13:11 IST

धाराशिवमध्ये मोठा राजकीय भूकंप! माजी मंत्री तानाजी सावंतांना पुतण्यानेच नमवलं

धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील सर्वात हाय व्होल्टेज लढत असलेल्या जवळा जिल्हा परिषद गटात अखेर पुतण्याने काकांचा पराभव करत 'बंडाचा झेंडा' रोवला आहे. माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी अपक्ष (भाजप पुरस्कृत) लढत आपल्या काकांच्या सत्तेला मोठे खिंडार पाडले आहे. मतमोजणीअंती धनंजय सावंत यांनी सुमारे २१०० मतांनी विजय मिळवत तानाजी सावंतांच्या राजकीय साम्राज्याला मोठा धक्का दिला आहे.

शब्दांचे वार अन् मतदारांचा आधार निवडणूक प्रचारात काका-पुतण्यांमधील संवाद अत्यंत खालच्या थराला गेला होता. तानाजी सावंतांनी धनंजय यांना 'गुराखी', 'सुपरवायझर' अशा शब्दांत हिणवले होते, शिवाय "बापाच्या नादी लागायचं नाही," असा इशाराही जाहीरपणे दिला होता. या अपमानाला उत्तर देताना धनंजय सावंतांनी, "तुम्ही तुमची पातळी सोडली आहे, आता माझा तांडव पहा," असे आव्हान दिले होते. आजच्या निकालाने धनंजय सावंतांनी काकांच्या आव्हानाला मतपेटीतून उत्तर दिले आहे.

शिंदे सेनेला मोठा फटका जवळा गटातून धनंजय सावंतांनी बंडखोरी करत शिंदे सेनेच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध शड्डू ठोकला होता. भाजप पुरस्कृत अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या धनंजय यांना जनतेने भरघोस कौल दिला. जवळपास २१०० मतांचे मताधिक्य मिळवून त्यांनी तानाजी सावंतांच्या प्रतिष्ठेची जागा हिसकावून घेतली आहे. घराण्यातील या अंतर्गत कलहाचा फायदा धनंजय यांनी आपल्या समर्थ संघटनेच्या जोरावर उचलला असून, या विजयामुळे तानाजी सावंतांच्या जिल्ह्यावरील वर्चस्वाला तडे गेले आहेत.

तानाजी सावंत यांना दुहेरी धक्काएकीकडे पुतण्याने पराभवाचा धक्का दिलेला असताना माजी मंत्री सावंत यांचे मतदान असलेल्या डोंजा गटात देखील शिंदेसेनेचा पराभव झाला आहे. येथे राष्ट्रवादीचा ( अजित पवार) उमेदवार विजयी. झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nephew Dhananjay Sawant defeats uncle, Tanaji Sawant, in Jwala.

Web Summary : Dhananjay Sawant defeated his uncle, ex-minister Tanaji Sawant, in Jwala. Contesting independently, supported by BJP, Dhananjay secured victory by 2100 votes. The rivalry saw heated exchanges, with Tanaji's remarks backfiring as Dhananjay capitalized, impacting the Shinde Sena.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६dharashivधाराशिवTanaji Sawantतानाजी सावंत