शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
3
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
4
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
5
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
6
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
7
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
8
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
9
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
10
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
12
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
13
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
14
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
15
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
16
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
17
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
18
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
19
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
20
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला

खंडणी मागणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा

By admin | Published: September 13, 2014 11:33 PM

उस्मानाबाद : खंडणीसाठी दुकान बंद करण्याची धमकी देत दगडफेक करणाऱ्या दोघा खंडणीबहाद्दरांना शहर पोलिसांनी झोडपून काढले़ ही घटना शनिवारी सकाळी घडली

उस्मानाबाद : खंडणीसाठी दुकान बंद करण्याची धमकी देत दगडफेक करणाऱ्या दोघा खंडणीबहाद्दरांना शहर पोलिसांनी झोडपून काढले़ ही घटना शनिवारी सकाळी घडली असून, खंडणी मागितल्याप्रकरणी तिघाविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पोलिसांनी सांगितले की, शहरातील सावरकर चौकात राहणारे श्रीनिवास पांडुरंग बांगड यांचे शालेय साहित्याची विक्रीचे दुकान आहे़ भीमनगर येथील अशोक उर्फ पिंटू चंदर गायकवाड, विकी प्रदिप झेंडे, मेसा जानराव यांनी शनिवारी सकाळी बांगड यांच्या दुकानात जावून महिन्याला २००० रूपये खंडणी द्या, नाहीतर धंदा करू देणार नाही, अशी धमकी दिली़ तसेच गल्लीतील दुकाने फोडायची आहेत, असे म्हणून दुकानात दगड मारून काच फोडल्याचे बांगड यांनी फिर्यादीत म्हटले आहे़ यावरून वरील तिघाविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोनि आदिनाथ रायकर, फौजदार सिध्दे, शाहूराज धनवडे, भारत पाठक, सुधाकर भांगे, कावळे, गणापुरे आदी कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन अशोक गायकवाड यास दुकानातून तर विकी झेंडे यास घरातून ताब्यात घेतले़ या दोघांना सावरकर चौक, काळा मारूती चौक, सराफ गल्ली, नेहरू चौक आदी मार्गावरून पोलिसी खाक्या दाखवित ठाण्यात आणण्यात आले़ (प्रतिनिधी)