शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ओम राजेंविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा

By admin | Updated: September 16, 2014 01:31 IST

उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीतील आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह चौघाविरूध्द सोमवारी

उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीतील आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह चौघाविरूध्द सोमवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. निवडणुकीच्या प्रारंभीच हा अपशकुन झाल्याची सोमवारी शहरात चर्चा होती.पोलिसांनी सांगितले की, आ. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची परवानगी न घेता सोमवारी सकाळी रामनगर येथील ग्रीनलँड शाळेतील विद्यार्थ्यांसमोर पुरस्कार विजेता या पॉम्पलेटचे वाचन केले़ तर हे पॉम्पलेट सतीश सोमानी यांनी कोणतीही परवानगी घेता छापले व शाळेच्या मुख्याध्यापकाने कार्यक्रमासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याची फिर्याद नगर पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक संजय कुलकर्णी यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली़ यावरून आ. ओमराजे निंबाळकर यांच्यासह सतीश सोमानी तसेच ग्रीनलँड शाळेच्या मुख्याध्यापकाविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सपोनि राजेंद्र बनसोडे हे करीत आहेत़आदर्श आचारसंहितेबाबत मुंबई येथील मे़पृथ्वी असोसिएशनच्या व्यवस्थापकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत़ मात्र, तरीही त्यांनी उस्मानाबाद आगारात आलेल्या हैद्राबाद, भूम, नेवासा, अक्कलकोट, रावेर, तुळजापूर आदी बसेसवर विविध जाहिरात करून आदर्श आचारसंहितेचा भंग केला़ या प्रकरणी आगार व्यवस्थापक प्रमोद जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पृथ्वी असोसिएशनच्या व्यवस्थापकांविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सपोनि मानभाव हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)