शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप जिल्हा कार्यकारिणीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:22 IST

उस्मानाबाद : भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारिणीची बैठक मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष नितीन काळे ...

उस्मानाबाद : भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारिणीची बैठक मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रदीप शिंदे यांनी जिल्ह्यातील बूथ संपर्क प्रमुख गठन आणि शक्ती केंद्र तसेच बूथ संरचनेची माहिती दिली. शेतीविषयक ठरावाची माहिती नेताजी पाटील यांनी दिली. माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी राजकीय ठराव याबद्दल माहिती देऊन कोरोना महासाथीच्या उपाययोजनांबाबत महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप केला. पांडुरंग पवार यांनी सोशल मीडिया आणि सक्रियता याबद्दल माहिती दिली. ॲड. खंडेराव चौरे, संजय कोडगे यांनीही मनोगत व्यक्त केले.

जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी पश्चिम बंगालचे उदाहरण देत बूथ संरचना ही पक्ष बांधणीसाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असल्याचेही सांगितले. सूत्रसंचलन जिल्हा सरचिटणीस नितीन भोसले यांनी केले. बैठकीस प्रदेश कार्यकारिणी सदस्य सतीष दंडनाईक, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, किसान मोर्चाचे रामदास कोळगे, भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष सीताराम वनवे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय ‍शिंगाडे, सर्व तालुका अध्यक्ष, सरचिटणीस तसेच जिल्हाभरातील पदाधिकारी उपस्थित होते.