शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

२२२ वाहनचालकांविरूद्ध कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:32 IST

उस्मानाबाद - वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी जिल्ह्यातील अठरा पाेलीस ठाणी व वाहतूक शाखेकडून सुमारे २२२ चालकांविरूद्ध दंडात्मक कारवाईचा ...

उस्मानाबाद - वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी जिल्ह्यातील अठरा पाेलीस ठाणी व वाहतूक शाखेकडून सुमारे २२२ चालकांविरूद्ध दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यांच्याकडून दंडापाेटी तब्बल ५३ हजार ३०० रूपये वसूल करण्यात आले आहेत. कारवाईची ही माेही यापुढेही सुरूच राहणार आहे. त्यामुळे चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा पाेलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले.

जुगार अड्ड्यावर छापा, गुन्हा दाखल

उस्मानाबाद - शहरातील आनंदनगर व एका हाॅटेलच्या पाठीमागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पाेलिसांनी अचानक छापा मारला. या कारवाईत १ हजार ७२० रूपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी कमलेश उत्तम मसणे व दिनेश पंडित वाघमारे यांच्याविरूद्ध आनंदनगर पाेलीस ठाण्यात गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

अवैध दारूविक्री, मुद्देमाल केला जप्त

उस्मानाबाद -परंडा ते जवळा या मार्गावरील घारगाव फाटा परिसरात छापा टाकून अवैध दारूविक्री करणाऱ्यावर कारवाई केली. यावेळी परंडा ठाण्याच्या पथकाने घटनास्थळावरून विदेशी दारूच्या ९६ बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणी विशाल कडवणे (रा. परंडा) याच्याविरूद्ध महाराष्ट्र मद्य निषेध कायद्याअंतर्गत परंडा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.