शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! शेजाऱ्याच्या बायकोला पळवून नेण्यासाठी युवकाचा 'कारनामा'; चिमुकल्याची बोटे चावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 19:50 IST

Crime News : नंतर पीडितेने तिच्या निष्पाप मुलाला उपचारासाठी जेएलएन रुग्णालयात नेले आणि त्याचवेळी क्लॉक टॉवर पोलिस ठाण्यात या संपूर्ण प्रकरणाची तक्रार केली.

अजमेर : राजस्थानमधील अजमेरमध्ये शेजारच्या पत्नीला पळवून नेण्यावरून झालेल्या भांडणात तरुणाने महिलेच्या 12 वर्षांच्या निष्पाप मुलाची बोटे चावली. आता याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीनंतर क्लॉक टॉवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.हे प्रकरण क्लॉक टॉवर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बागरी बस्ती मालुसरे रोडचे असून येथील रहिवासी असलेल्या लक्ष्मी देवी यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे की, तिच्या शेजारी राहणारा 30 वर्षीय रोहित तिला अनेक दिवसांपासून त्रास देत होता. तिच्याबरोबर पळून जाण्याकरता जबरदस्ती करत होता. या संपूर्ण प्रकरणामध्ये गेल्या रात्री रोहितने पुन्हा एकदा आपले प्रयत्न खोडून काढण्याचा करत नकार देणाऱ्या लक्ष्मी आणि तिचा पती सुरेश यांना मारहाण केली. त्यावेळी लक्ष्मीच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडले. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार करण्यासाठी पीडित महिला पोलिस ठाण्यात पोहोचली असता, मागून संतप्त झालेल्या रोहितने पीडितेच्या १२ वर्षीय निष्पाप मुलालाही मारहाण केली आणि त्याच्या हाताचे एक बोट दाताने चावले.नंतर पीडितेने तिच्या निष्पाप मुलाला उपचारासाठी जेएलएन रुग्णालयात नेले आणि त्याचवेळी क्लॉक टॉवर पोलिस ठाण्यात या संपूर्ण प्रकरणाची तक्रार केली. याप्रकरणी क्लॉक टॉवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. त्याचवेळी या घटनेपासून आरोपी रोहित फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचाही पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRajasthanराजस्थान