शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

अल्पवयीन मुलीचा खून करुन तरुणाची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2019 5:45 PM

अल्पवयीन मुलीचा खून करून तरुणाने आत्महत्या केल्याचे उघड झाले...

वडगाव मावळ : एका अल्पवयीन मुलीचा खून करून स्वत : ही आत्महत्या केल्याचे उघड झाले. इंद्रायणी नदीतून मृतदेह काढले. श्रीराम सुग्रीव गिरी (रा.तळेगाव दाभाडे ) असे आत्महत्या करणा युवकाचे नाव आहे. बुधवारी गिरीने सकाळी अकराच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीस फूस लावून एका हॉटेलमध्ये आणले. दुपारी साडेतीनपर्यंत ते हॉटेलमधील खोलीत होते.त्यानंतर गिरी तेथून फरार झाला.हॉटेल व्यवस्थापकाने रूममध्ये जाऊन पाहिले असता ही तरूणी मृतावस्थेत आढळून आली. तिच्या शरीरावर वार करून तिचा खून केला होता. खून करून त्याने स्वत: चे जीवन संपवले.

या घटनेनंतर त्याच रात्री पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली.रात्री बाराच्या सुमारास त्याची मोटारसायकल कातवी गावच्या हद्दीत इंद्रायणी नदी परिसरात मिळाली. त्याने स्वत : ही फेसबुकवर 'बाय बाय चाललो मी' असा मजकूर पोस्ट केला होता.

  पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, उपनिरीक्षक दिलीप देसाई, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन नम, पोलिस गणेश तावरे, शशिकांत घोपडे, राजेंद पवार यांनी नदीकाठी तपासणी केली. गुरूवारी रात्री मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या टीमने शोध कार्य सुरू केले. त्यांना ही यश आले नाही. शेवटी सुदुंब्रे येथील एनडीआरएफच्या सोळा जवानांनी पानबुडीच्या साह्याने शोध मोहीम सुरू केली असता त्याचा मृतदेह शोधण्यात यश आले. 

टॅग्स :Talegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसCrime Newsगुन्हेगारीMurderखूनPoliceपोलिस