शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

वडगाव बुद्रुक येथे खुन करुन मृतदेह जाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 12:59 PM

जळालेल्या अवस्थेत अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला

ठळक मुद्देसिंहगड रोड पोलिसांकडून तरुणांची ओळख पटविण्याचा प्रयत्न

पुणे : वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेज परिसरतील टेकडीवर तरुणाचा खुन करुन मृतदेह जाळून टाकल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला आहे. या तरुणाची अंदाजे वय २५ ते २७ वर्षे असून त्याची अजून ओळख पटलेली नाही.सिंहगड रस्त्यावरील वडगांव बुद्रुक येथे एका तरुणाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत दिसल्याची माहिती एका नागरिकाने फोन करून पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली असता जळालेल्या अवस्थेत अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. तरुणाचे डोके दगडाने ठेचून त्याचा खुन करण्यात आला असून त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जाळण्यात आला असण्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सिंहगड रोड पोलीस तरुणांची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMurderखून