शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांविरोधात युवक काँग्रेसकडून पोलीस ठाण्यात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 19:48 IST

पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्दे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता सांबित पात्रा यांच्याविरोधात युवक काँग्रेसकडून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकाराचा युवक काँग्रेस तीव्र निषेध करत असून याविरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण : दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि राजीव गांधी यांच्याबद्दल ट्विटरवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचे सांगत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसकडून भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांविरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्यावरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता सांबित पात्रा यांच्याविरोधात युवक काँग्रेसकडून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पात्रा यांनी काल रात्री आपल्या ट्विटर अकाऊंटवर कोरोना वायरसबाबत एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यातून दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी आणि बदनामी करण्यात आल्याचे सरचिटणीस दत्त यांनी सांगितले. तसेच, आजच्या घडीला संपूर्ण देश कोरोनासारख्या गंभीर संकटातून जात असून केंद्र सरकार त्याचा सामना करण्यात अपयशी ठरल्याचे सांगत आपले अपयश झाकण्यासाठी भाजपचे नेते अशाप्रकारे दिशाभूल करत असल्याचा आरोपही दत्त यांनी यावेळी केला. दरम्यान, या संपूर्ण प्रकाराचा युवक काँग्रेस तीव्र निषेध करत असून याविरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

'मैं जीजा जी बोल रहा हूं, खाते में पैसे भेज रहा हूं', ओळखीचे असल्याचं सांगून ठग ओढतायेत जाळ्यात

 

धक्कादायक! लॉकडाऊनला कंटाळून इंजिनीयरची आत्महत्या

 

VIDEO: घरी सोडण्याची मागणी करणाऱ्या मजुरांना पोलीस अधिकाऱ्याची लाथेनं मारहाण

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमTwitterट्विटरcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliceपोलिस