शहरं
Join us  
Trending Stories
1
'पॅनिक होऊन पेट्रोल-डिझेल खरेदी करू नका', तुटवड्याबद्दल अफवा, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले सत्य
2
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
3
प्रियकरासाठी दोन चिमुरड्यांना बसमध्ये सोडले; चिठ्ठीत लिहिले, "...यांना सुखरूप पोहचवा!"
4
'पार्टनर हो... नाहीतर १ कोटी दे,' बिल्डरला धमकी; भोपाळमध्ये पकडलेल्या 'हनी गर्ल' श्वेताबाबत धक्कादायक माहिती
5
पीएम मोदींमुळे पुन्हा चर्चेत आली 'Melodi', जाणून घ्या हे चॉकलेट बनवणाऱ्या कंपनीची कहाणी...
6
"पुढची २० वर्षे सुरक्षित झाली"; शरद पवारांनी PM मोदींचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जोरदार स्वागत
7
‘होर्मुझ’बाबत भारताचे मोठे पाऊल, केंद्र सरकारचा मेगा प्लान ठरला; तेल संकटातून दिलासा मिळेल?
8
टेट्रा पॅकवर बाहेर अ‍ॅपलचे चित्र, आत…; प्रकार पाहताच सुप्रीम कोर्टाची नोटीस, सरकारला विचारणा
9
'यालाच चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे म्हणतात", रेल्वेतील व्हिडीओ, शेजारी बसलेल्या तरुणीसोबत बघा काय करतोय?
10
Twisha Sharma : ट्विशाच्या मृत्यूला ८ दिवस उलटले; अद्याप अंत्यसंस्कार नाही! मृतदेह खराब होण्याची 'एम्स'ला भीती
11
मोठा विश्वासघात! १६ वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मालकाला दणका; २ कोटींचं सोनं घेऊन फरार
12
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
13
PM मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' भेट! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
14
"आई, ते माझ्या खोलीत पंखा टांगतायत..."; ट्विशा शर्मा, दीपिका नागर अन् आता पलक रजकचा करुण अंत
15
देशांतर्गत क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
16
रोजच पोहे-पराठे खाऊन कंटाळलात? नाश्त्याला द्या 'हेल्दी ट्विस्ट'; करा झटपट पौष्टिक ‘बीट इडली!’
17
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
18
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
19
उत्तराखंडमध्ये वाघाच्या दोन बछड्यांची विषप्रयोग करून निर्घृण हत्या; पंजे कापले, एक गुराखी अटकेत
20
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! चोरीच्या संशयात बेदम मारहाण करत अंगावर सोडले कुत्रे, तरुणाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 11:39 IST

youth beaten badly in delhi: जखमी अवस्थेतील तरुण दिवसवर रस्त्यावर पडून होता

ठळक मुद्दे 16 वर्षीय संदिपला चोरीच्या संशयात बेदम मारहाण करण्यात आलीजीव वाचवण्यासाठी पळत असताना आरोपीने अंगावर कुत्रे सोडले

नवी दिल्ली:दिल्लीतील कापसडेडा परिसरातील एका फार्म हाउसच्या मालकाने चोरीच्या संशयात एका तरुणाला लाठ्या-काठ्याने बेदम मारहाण करत अंगावर कुत्रे सोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत जखमी तरुणाचा मृत्यू झाला आहे.

दक्षिण-पश्चिम दिल्लीचे डीसीपी इंगित प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 वर्षीय संदीप महतो आपल्या वडिलांसोबत समालखामध्ये राहत होता. त्याचे वडील ड्रायव्हर आहेत. बुधवारी सकाळी 10 वाजता तो आपल्या मित्रांसह कापसहेडामधील फार्म हाउसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी फार्म हाउसच्या सिक्योरिटी गार्ड आणि मालकाने त्याला पकडले. त्याला मारहाण सुरू करताच त्याच्या मित्रांनी पळ काढला. संदिपला चोरीच्या संशयात लाठ्या-काठ्याने  बेदम मारहाण करण्यात आली. 

जखमी अवस्थेत आपला जीव वाचवण्यासाठी संदिपने पळ काढला असता, त्याच्यावर आरोपी मालकाने कुत्रे सोडले. त्या कुत्र्यांनी अतिशय वाईट पद्धतीने संदिपच्या शरीरावर जखमा दिल्या. इतकं सर्व होऊनही मालकाला दया आली नाही. त्याने संदिपला रुगणालयात नेण्याऐवजी तसचं रस्त्यावर पडू दिले. 

दिवसभर रस्त्यावर पडून होता संदिप
सकाळी 10 वाजल्या पासून सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत संदिप तशाच जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होता. 4.30 वाजता रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीचे त्याच्याकडे लक्ष्य गेले आणि त्याने पोलिसांना याची सूचना दिली. पोलिसांनी संदिपला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी फार्म हाउसचा मालक प्रकती संधू आणि सिक्योरिटी गार्ड बिनोद आणि त्याला मुलगा रोहितला अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीdogकुत्रा