शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
5
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
6
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
7
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
8
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
9
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
10
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
11
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
12
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
13
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
14
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
15
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
16
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
17
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
18
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
20
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...

१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 17:51 IST

UP Crime News: मॉडेल कॅबची वाट पाहत रस्त्यावर उभी होती, त्यावेळी घडला धक्कादायक प्रकार

Uttar Pradesh Crime News: सार्वजनिक ठिकाणी भररस्त्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी ११ वाजताच्या सुमारास गुरुग्राममधील अतिशय वर्दळीच्या राजीव चौकात विचित्र घटना घडली. जयपूरहून गुरुग्रामला परतणारी एक मॉडेल कॅबची वाट पाहत होती. यादरम्यान, मास्क घातलेल्या एका व्यक्तीने मॉडेलसमोर येऊन त्याच्या पँटची चेन उघडली आणि हस्तमैथुन करू लागला. मुलीने आरोपीचे अश्लील कृत्य पुराव्यासाठी कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले. त्यानंतर पुढे बऱ्याच गोष्टी घडल्या.

पोलिसांत तक्रार

सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनचे एसएचओ कृष्णा म्हणाले की आम्हाला तक्रार मिळताच एफआयआर नोंदवण्यात आला. मॉडेलने पोलिस स्टेशनमध्ये येऊन तिचा जबाब नोंदवला होता. आरोपी तरुणाला अटक करण्यासाठी आम्ही विविध गोष्टींचा शोध घेतला. आरोपी मास्क लावून रस्त्यावर आला होता. त्यामुळे आपली ओळख पटणार नाही या आविर्भावात त्याने घाणेरडे कृत्य केले. पण पोलिसांना त्याचा शोध घेतला आणि त्याला अटक केली.

आरोपी विवाहित, १४ लाखांचे पॅकेज

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीचे नाव अभिषेक असून तो विवाहित आहे. त्याला एक मुलगादेखील आहे. तो गुरुग्रामच्या सेक्टर-११ मध्ये एक वर्षापासून राहत होता. हा हरयाणातील करनाल येथील रहिवासी आहे. घटनास्थळाभोवती लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आणि त्याला अटक केली. आरोपी तरुण हा एम टेक पदवीधर आहे. तो गुरुग्राममधील एका खाजगी कंपनीत १४ लाखांच्या वार्षिक पॅकेजवर काम करतो.

आधीही छेड काढल्याप्रकरणी चर्चेत

पोलिसांनी सांगितले की, गुन्हा केल्यानंतर अभिषेक त्याच्या खोलीत आला. त्यानंतर तो दररोज त्याच्या कामावरही जाऊ लागला. त्याला वाटले की त्याने मास्क घालून गुन्हा केला आहे, त्यामुळे कोणीही त्याला ओळखू शकणार नाही आणि तो पकडला जाणार नाही. परंतु पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याला पकडले. त्याच्या अटकेनंतर, खुलासा झाला की, आरोपीने यापूर्वीही जेएमडी इमारतीत काम करणाऱ्या एका तरुणीची छेड काढली होती.

दरम्यान, मॉडेलने घटनेची माहिती देणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. त्यानंतर पोलिस हेल्पलाइनवर फोन केला गेला. ऑनलाइन तक्रारीवरून कारवाई करण्यास सुरुवात झाली. अखेर सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्याला पकडण्यास पोलिसांना यश आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश