शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

कुरियरद्वारे अमेरिकेत ड्रग्स पाठविणारा तरुण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 11:51 PM

इरफान रिझवान खान असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो माहिम येथील रहिवासी आहे.

मुंबई - कुरिअरद्वारे अमेरिकेत अमली पदार्थ पाठवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाला केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) अटक केली आहे. इरफान रिझवान खान असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो माहिम येथील रहिवासी आहे.आरोपीकडून 50 ग्रॅम डायझेपाम नावाच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. अंधेरी एमआयडीसी परिसरात कुरिअरने अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून पोलिसांनी हा साठा जप्त केला. याप्रकरणी खानला बेड्या ठोकल्या आहेत. संबंधीत पार्सल अभिजीत सरकार नावाच्या व्यक्तीच्या पॅनकार्ड व आधारकार्डच्या सहाय्याने कुरिअर करण्यात येत होते. तसेच अमेरिकेत हे पार्सल कोणाला पाठवण्यात येणार होते याचाही तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थArrestअटक