शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! धारदार शस्त्राने वार करून रेल्वे स्टेशनजवळ तरुणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 18:47 IST

Murder Case : उल्हासनगर रेल्वे स्टेशनचा परिसर अंमली पदार्थाची विक्री, चोरी, बलात्कार, खून, हाणामारी यासाठी प्रसिद्ध झाला असून नागरिक रात्रीचे १० नंतर या परिसरात जाण्यास घाबत आहेत.

सदानंद नाईकउल्हासनगर : उल्हासनगररेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला आनंद शेट्टी नावाच्या तरुणाचा रविवारी रात्री साडे बारा व एक वाजण्याच्या दरम्यान धारदार शस्त्राने खून झाला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यापैकी दोघाना अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली.उल्हासनगर रेल्वे स्टेशनचा परिसर अंमली पदार्थाची विक्री, चोरी, बलात्कार, खून, हाणामारी यासाठी प्रसिद्ध झाला असून नागरिक रात्रीचे १० नंतर या परिसरात जाण्यास घाबत आहेत. रविवारी रात्री साडे बारा ते एक वाजण्याच्या दरम्यान आनंद श्रीहरी शेट्टी या तरुणाची धारदार शस्त्रांनी एका टोळक्याने खून केल्याने, परिसरात खळबळ उडाली. मध्यवर्ती पोलिसांनी रात्री घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. तसेच तपास पथकाने दोघांना काही तासात ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी रवी गांजने व जब्बार फरार होण्यात यशस्वी झाले. त्यांच्या मार्गावर तपास पथक असून दोघांवर अनेक गुन्हे दाखल आहेत. सन २०१८ मध्ये दोघांनाही तडीपार केल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिले. आनंद शेट्टी यांनी हत्या कौटुंबिक वादातून झाली असावी. अशी शंका यावेळी पोलीस उपायुक्त मोहिते यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसulhasnagarउल्हासनगरrailwayरेल्वे