शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

पेट्रोल टाकून पेटवून दिले तरुणाला; पेटलेल्या अवस्थेत पोहचला घरी आणि उपचारादरम्यान झाला मृत्यू    

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 9:53 PM

Young man set on fire by throwing petrol : तेथून डॉक्टरांनी प्रकृती पाहून त्याला लखनऊच्या रुग्णालयात जाण्यास सांगितले. उपचारादरम्यान, जळलेल्या सुधीरचा लखनऊमध्येच मृत्यू झाला.

ठळक मुद्देसंपूर्ण प्रकरण बलरामपूर जिल्ह्यातील पाचपेडवा पोलीस ठाणे परिसरातील डुमरी गावात आहे. पोलिसांनी मृताची मुलगी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

बलरामपूर जिल्ह्यात काही अज्ञात तरुणांनी घरातून शौच करण्यासाठी गेलेल्या सुधीर सिंगला पेट्रोल टाकून पेटवून दिले. सुधीर कसा तरी जळत जळत घरी पोहोचला. कुटुंबातील सदस्यांनी त्यांना गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून डॉक्टरांनी प्रकृती पाहून त्याला लखनऊच्या रुग्णालयात जाण्यास सांगितले. उपचारादरम्यान, जळलेल्या सुधीरचा लखनऊमध्येच मृत्यू झाला.मृताच्या मुलीने दिली तक्रार 

संपूर्ण प्रकरण बलरामपूर जिल्ह्यातील पाचपेडवा पोलीस ठाणे परिसरातील डुमरी गावात आहे. पोलिसांनी मृताची मुलगी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे, त्यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.आरोपीने यापूर्वीच हल्ले केले होतेसुधीर सिंह सोमवारी सकाळी शौचासाठी घराबाहेर राम प्रसाद यादव यांच्या ऊस शेतात पोहोचला. येथे आधीच ठाण मांडून बसलेल्या दोन लोकांनी सुधीरला पकडले. यानंतर सुधीरवर पेट्रोल टाकून पेटवून दिले. सुधीर जळलेल्या अवस्थेत घरी पोहोचला. कुटुंबीयांनी त्यांना प्राथमिक उपचारासाठी पाचपेडवा येथील खासगी क्लिनिकमध्ये नेले. तेथून डॉक्टरांनी लखनऊला रेफर केले. 

दादर रेल्वे पोलिसांची सतर्कता! तान्हुलीची मातेशी घडली भेट; ८०० रुपयांसाठी काकाने पुतणीचे केले अपहरण

अटकेसाठी पोलीस पथकं तयार केलीलखनऊमध्ये उपचारादरम्यान सुधीरचा गंभीर झाल्याने मृत्यू झाला. चौकी प्रभारी अजय कुमार पांडे यांनी सांगितले की, सुधीर सिंह सिद्धार्थ नगरमधील लोटन पोलिस ठाण्यात रहात होता. २० वर्षांपूर्वी त्याचे डुमरी गावात आस नारायणसिंगच्या मुलीशी लग्न झाले होते, तेव्हापासून सुधीर येथेच राहू लागला. त्याचवेळी घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक हेमंत कुटियाल आणि सीओ तुलसीपूर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लोकांची चौकशी केली. त्याचवेळी, तपासणीचे आदेश देऊन, आरोपींच्या अटकेसाठी एक पथक तयार केलं.

 

टॅग्स :Deathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसfireआगPetrolपेट्रोलhospitalहॉस्पिटल