शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाने पँटची चेन उघडून जबरदस्ती करताच महिलेची 'सटकली', अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 12:09 IST

एक इंजिनिअर महिला मॉर्निंग वॉकसाठी गेली होती. यावेळी कुत्र्याला फिरविण्यासाठी आलेल्या तरुणाने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

बेंगळुरू : कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये डोड्डानेकुंडी तलावाजवळ शनिवारी सकाळी धक्कादायक प्रकार घडला. एक इंजिनिअर महिला मॉर्निंग वॉकसाठी गेली होती. यावेळी कुत्र्याला फिरविण्यासाठी आलेल्या तरुणाने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याने पँटची चेन खोलून प्रायव्हेट पार्टला हात लावण्यास सांगितले. मात्र, या महिलेने त्याला चांगलाच इंगा दाखवत थेट कॉलर पकडण्याचे धाडस केले. 

एका खासगी कंपनीत काम करणारी अभियंता महिला श्वेता (41, नाव बदललेले)ने सांगितले की, ती या डोड्डानेकुंडी तलावाजवळ सकाळी फिरण्यासाठी गेली होती. जेव्हा ती वॉकिंग ट्रॅकवर पोहोचली तेव्हा तिथे एक व्यक्ती त्याच्या पाळलेल्या कुत्र्यासह बसला होता. जसे श्वेता त्याच्या बाजुने पुढे जाऊ लागली तसे त्या व्यक्तीने कुत्र्याला सोडले. यामुळे तो कुत्रा श्वेताच्या दिशेने शांततेने जाऊ लागला. यामुळे श्वेताने त्या कुत्र्याला चुचकारायला सुरुवात केली. 

याचवेळी हा व्यक्ती श्वेताजवळ आला आणि समोर उभा राहून त्याच्या पँटची चेन खोलली. या व्यक्तीने श्वेताचा हात पकडला आणि जबरदस्तीने त्याचा प्रायव्हेट पार्ट पकडण्यास सांगितले. यानंतर श्वेताने आरडाओरड घालण्यास सुरूवात केली. हे पाहताच त्या व्यक्तीने चेन बंद करून तेथून जाऊ लागला. मात्र, श्वेताने धक्क्यातून सावरत धाडस दाखवून आरोपीची कॉलर पकडली आणि मोबाईलमध्ये फोटोही काढला. या काळात तेथे कोणी येण्याआधीच तो तिथून पळून गेला. या प्रकाराची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे. 

वर्कशॉपमधील कामगाराकडून महिलेचा विनयभंग

डीआयजीच्या पत्नीने केला आरोप; माझ्या पतीला अडकविण्याचा मुलीच्या वडिलांचा कट

सिटीस स्कॅन करण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत केले अश्लील चाळे

बेंगळुरू मिररला मिळालेल्या माहितीनुसार श्वेताने सांगितले की, हा प्रसंग माझ्यासाठी हैराण करणारा होता. कसे कसे लोक असतात, जे महिलांसोबत अशाप्रकारची कृत्ये करतात. त्याच्या कुत्र्याला चुचकारतानाच तो समोर आला. हे सगळे एवढ्या वेगात घडले की मला काही समजू शकले नाही. या प्रकरणी श्वेताने एचएएल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याचा फोटोही पोलिसांना दिला आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगBengaluruबेंगळूर