शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
4
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
5
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
6
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
7
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
8
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
9
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
10
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
11
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
12
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
13
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
14
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
15
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
'कुछ कुछ होता हैं'साठी करणला मिळत नव्हती टीना; राणीपूर्वी तब्बल 8 अभिनेत्रींनी दिला होता नकार

ईस्टरची पार्टी करायला गेलेल्या तरुणाची सिगारेटच्या वादातून तरुणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 8:12 PM

मंगळवारी मध्यरात्री नायगाव येथे ही घटना घडली.   

ठळक मुद्दे चार्मन हेलेस (३६) ही महिला दिनेश पाटील (३०) याच्यासोबत नायगाव येथे राहत होती.रात्री उशीरा दिनेश पाटील याचा कॅनेट रोझारियो (६४) याच्याशी सिगारेट पिण्यावरून वाद झाला.

वसई - ईस्टरची पार्टी साजरी करायला गेलेल्या एका तरुणाला सिगारेटच्या वादातून झालेल्या भांडणातून आपला जीव गमवावा लागला आहे. मंगळवारी मध्यरात्री नायगाव येथे ही घटना घडली.  

चार्मन हेलेस (३६) ही महिला दिनेश पाटील (३०) याच्यासोबत नायगाव येथे राहत होती. मंगळवारी रात्री हे दोघे ईस्टरनिमित्त आयोजित पार्टी करण्यासाठी नायगावच्या विजय पार्क येथील बन्क हाऊसमध्ये आपल्या नातेवाईकांकडे गेले होते. रात्री उशीरा दिनेश पाटील याचा कॅनेट रोझारियो (६४) याच्याशी सिगारेट पिण्यावरून वाद झाला. त्या वादाचे पर्यवसन भांडणात झाले आणि रोझारियो याने स्वयंपाकघरातील चाकू आणून दिनेशवर वार केले. त्यात दिनेशचा मृत्यू झाला. माणिकपूर पोलिसांनी या प्रकरणी कॅनेट रोझारियो याला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसVasai Virarवसई विरारCigaretteसिगारेट