शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
4
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
5
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
6
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
7
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
8
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
9
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
10
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
11
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!
12
सकाळी रुग्णालयात... संध्याकाळी जिंकलं गोल्ड मेडल; रोझा कोझाकोव्स्काच्या जिद्दीला सॅल्यूट!
13
"मला त्याची गरज आहे...", घटस्फोटानंतर एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; अभिनेत्री म्हणाली...
14
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
15
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
16
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
17
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
18
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
19
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
20
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल

‘त्या’ तरुणीची आत्महत्या सोशल मीडियावरील आभासी एकतर्फी प्रेमातून, परभणीच्या तरुणाविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 05:23 IST

तो परभणीत तर ती औरंगाबादेत राहते. फेसबुकवर त्यांची मैत्री झाली. त्यांच्यात बोलणे सुरू झाले. सात ते आठ महिन्याच्या कालावधीतील संवादाला   ती प्रेम समजत होती.

औरंगाबाद : तो परभणीत तर ती औरंगाबादेत राहते. फेसबुकवर त्यांची मैत्री झाली. त्यांच्यात बोलणे सुरू झाले. सात ते आठ महिन्याच्या कालावधीतील संवादाला   ती प्रेम समजत होती. यातून तिने त्याला लग्न करणार का विचारले, त्याने आपली केवळ मैत्री आहे, असे सांगून तिला स्पष्ट नकार दिला. प्रेमात अपयश आल्यामुळे तिने १३ जानेवारी रोजी गळफास घेतला. नुकतीच तिची सुसाईड नोट नातेवाईकांना सापडली. या चिठ्ठीच्या आधारे  जवाहरनगर पोलिसांनी त्या तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला.  (‘That’ young girl commits suicide out of virtual one-sided love on social media, a FIR against Parbhani’s young man)  आकाश रामराव गायकवाड (२५, रा. गांधीनगर, परभणी) असे गुन्हा नोंद झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो परभणीत मजुरी करतो. सुमारे सात ते आठ महिन्यांपूर्वी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर या दोघांची मैत्री झाली होती. त्यातूनच तरुणीने आकाशकडे लग्नासाठी विचारणा केली होती. मात्र, आकाशने स्पष्ट नकार दिला होता.   दरम्यान, तिच्या आईवडिलांना घरात नुकतीच सुसाईड नोट सापडली. या चिठ्ठीत तिने तिच्या आत्महत्येला आकाश जबाबदार असल्याचे नमूद केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादSocial Mediaसोशल मीडिया