शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आई नव्हे तू वैरीण!...म्हणून चिमुकल्या मुलींवर कुऱ्हाडीचे घाव घालून केली हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 15:06 IST

या बातमीने परिसरातील लोक हैराण झाले आहेत. लोकांना विश्वास बसत नाहीय की केवळ चिकनची एक आई आपल्या मुलींची हत्या करू शकते. 

ठळक मुद्दे या घटनेत एका आईने इतका नशा केली की तिला कल्पनाच नव्हती तिने किती टोकाचं पाऊल उचललं आहे.तिला इतका राग आला की कुऱ्हाड घेऊन  खोली गाठली आणि हिरामती ( ५ ) आणि सरस्वती ( ४ ) या दोन्ही मुलींची हत्या घेतला.

रायपूर - भारतीय समाजात असे म्हटले जाते की, मुलगा कुपुत्र असू शकतो, परंतु आई कुमाता नसू शकते. परंतु छत्तीसगडच्या सूरजपुरात अशी एक घटना घडली आहे ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. या घटनेत एका आईने इतका नशा केली की तिला कल्पनाच नव्हती तिने किती टोकाचं पाऊल उचललं आहे. नशेच्या अवस्थेत या आईने घरी मुलींना सांगितले की, तिला खाण्यासाठी चिकन हवे आहे. मागणी पूर्ण न झाल्याने महिलेने आपल्या मुलींना कुऱ्हाडीने कापले. या बातमीने परिसरातील लोक हैराण झाले आहेत. लोकांना विश्वास बसत नाहीय की केवळ चिकनची एक आई आपल्या मुलींची हत्या करू शकते. सूरजपूर जिल्ह्यातील प्रेमनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविलास हा पत्नी आणि दोन मुलींसोबत टिकरा गावात राहतो. सोमवारी कविलास यांनी आठवडे बाजारातून भाज्या आणि कोंबडीची खरेदी केली. त्या संध्याकाळी घरी कोंबडी शिजली गेली. संध्याकाळी कुटुंबातील सदस्यांनी रात्रीचे जेवण केले. मुली खोलीत झोपायला गेल्या, त्यानंतर कविलास आणि त्यांची पत्नी राम बाई यांनी दारू पिण्यास सुरुवात केली.दारू पिताना राम बाईने चिकन खाण्याची इच्छा व्यक्त केली. तिने चिकनसाठी मुलींना आवाज दिला. पण तोपर्यंत दोन्ही मुली झोपल्या होत्या. थोड्या वेळाने कविलासही मद्यपान करून झोपी गेला. यानंतर आरोपी महिलेने घरात पाळलेल्या चार कोंबड्या मारल्या. यानंतर, मुलींनी तिच्या स्वयंपाकाला मदत करण्यासाठी आवाज देणे सुरू केले. मुली झोपल्या होत्या. यावर तिला इतका राग आला की कुऱ्हाड घेऊन  खोली गाठली आणि हिरामती ( ५ ) आणि सरस्वती ( ४ ) या दोन्ही मुलींची हत्या घेतला.मुलींचा बळी घेतल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत तिने काय केले हे त्या महिलेला समजले. पती कविलास जागे झाल्यावर त्यांनी प्रेमनगर पोलिस ठाणे गाठले आणि पोलिसांना संपूर्ण प्रकरण सांगितले. कविलास यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी त्यांची पत्नी राम बाईविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्यासोबतच पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

कोरोना लसीच्या बहाण्याने ४ जणांना विष पाजलं; अनैतिक संबंधातून कुटुंबाला संपवण्याचा डाव

 

बापरे! आईचे अश्लील फोटो काढून केले ब्लॅकमेल, पोटच्या मुलानेच रचला निर्दयी कट

 

धक्कादायक! आश्रमात महिलांना बंदी बनवलं; बलात्काराच्या आरोपाखाली २ महंतांना अटक

 

Lockdown 4.0 : लॉकडाऊनमध्ये बेकायदा प्रवासी वाहतूक; बसचा भीषण अपघात

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटक