शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

महिला पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी स्वीकारला पदभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 21:28 IST

गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून शहरात शांतता ठेवू. कुठल्याही प्रकारचा भष्ट्राचार किंवा पेालिसांचे अवैध धंद्याशी आर्थिक व्यवहार खपवून घेतले जाणार नाही.

ठळक मुद्देपोलिसाप्रती जनभावना सुधारण्यासाठी आणि पोलिसांची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करू, असे नवनियुक्त पोलीस आयुक्त आरतसिंह यांनी बुधवारी रुजु झाल्यानंतर मत वक्त केले. 

अमरावती : नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक पदावरून पदोन्नतीने बदली झालेल्या आयपीएस अधिकारी डॉक्टर आरती सिंह यांनी बुधवारी दुपारी अमरावती पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला त्यानंतर त्या बोलताना म्हणाले की, जनतेच्या सुरक्षेसाठी गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायांवर अंकूश ठेवण्याचे प्रयत्न राहील. महिला सुरक्षेला प्राध्यान्य देऊन महिलांना आत्मनिर्भर करू.  गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून शहरात शांतता ठेवू. कुठल्याही प्रकारचा भष्ट्राचार किंवा पेालिसांचे अवैध धंद्याशी आर्थिक व्यवहार खपवून घेतले जाणार नाही.

पोलिसाप्रती जनभावना सुधारण्यासाठी आणि पोलिसांची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करू, असे नवनियुक्त पोलीस आयुक्त आरतसिंह यांनी बुधवारी रुजु झाल्यानंतर मत वक्त केले. अमरावती शहराला पहिल्या महिला पोलीस आयुक्त म्हणून लाभलेल्या आरतीसिंह 2006 बॅचमधील आयपीएस अधिकारी आहे. गडचिरोली, भंडार आणि नागपूर ग्रामिण विभागात तब्बल 9 वर्ष कर्तव्य बजावले. त्यांना विदर्भाचा चांगला अनुभव आहे. त्यांच्या उत्तम कार्य पध्दतीमुळे त्यांना पोलीस महासंचालक पदक, राज्य सरकारचे विशेष सुरक्षा पदक आणि केंद्र शासनाकडून आंतरिक सुरक्षा पदकाने सन्मानीत करण्यात आले आहे. नागरिकांच्या सहकार्याने अॅक्टीव्ह पोलिसिंग, सर्व सामान्यांची सुरक्षा, महिला सुरक्षेत प्राध्यान्य देणार आहे.

झिरो टॉलरन्स करप्शननवनियुक्त पोली स आयुक्त आरती सिंह यांनी शनिवारी रुजू होताच झिरो टॉलरन्स करप्शनबाबत आपले मत स्पष्ट केले. भ्रष्टाचार व अवैध धंधे वाल्याशी संबध ठेवणार्यां पोलिसांवर कारवाई केली जाणार आहे. असे पोलीस आढळल्यास त्यांची गय केली जाणार नाही एका पोलिसामुळे संपूर्ण विभागातील पोलिसांची बदनामी होते. पोलिसांची प्रतिमा मलीन होते. त्यामुळे भष्ट्राचार खपवून घेणार नाही, अशा कर्मचार्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मत आरती सिंह यांनी स्पष्ट केले.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

सर्वात मोठी बातमी! रियाला अटक, मेडिकलसाठी NCB ची टीम घेऊन जाणार

 

‘रिया ही तर बळीचा बकरा, तिनं सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंडची नावं उघड करावीत’

 

लज्जास्पद! फेस मास्क घालून केले बेशुद्ध अन् केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

 

एल्गार प्रकरणी ज्योती जगतापसह तिघांना ४ दिवसांची NIA कोठडी

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फार्महाऊसची रेकी करणाऱ्या तिघांना ATSने केली अटक

 

 

टॅग्स :Policeपोलिसcommissionerआयुक्तAmravatiअमरावतीWomenमहिला