पश्चिम बंगालमधील महिलेची मुंब्र्यातून सुटका; बांगलादेशी दाम्पत अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 14:19 IST2018-09-26T13:45:53+5:302018-09-26T14:19:10+5:30

ठाणे पोलिसांची उत्तम कारवाई

Woman from West Bengal rescued from Mumbra Bangladeshi Dakt arrested | पश्चिम बंगालमधील महिलेची मुंब्र्यातून सुटका; बांगलादेशी दाम्पत अटकेत

पश्चिम बंगालमधील महिलेची मुंब्र्यातून सुटका; बांगलादेशी दाम्पत अटकेत

ठाणे - फुस लाऊन पश्चिम बंगाल येथील एका महिलेला भारत आणून अनाधिकृतरित्या आश्रय एक दाम्पत्य मुंब्र्यात देतं होतं. याची माहिती  ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक विभागाला मिळाल्यानंतर मुंब्र्यातून पोलिसांनी या दाम्पत्याला अटक करत महिलेची सुटका केली. तसेच हे दाम्पत घूसखोर बांगलादेशी असून अनिसुर मुल्ला (वय 47) आणि त्याची पत्नी लेतुनेजरे (वय 26) अशी त्यांची नावे आहेत. या कारवाई 10 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर पीडित महिलेसंदर्भात तिच्या वडिलांनी मेदिनीपुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविन्द्र दौंडकर यांनी दिली.

Web Title: Woman from West Bengal rescued from Mumbra Bangladeshi Dakt arrested