शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दहिसरमध्ये रिक्षा अपघातात महिलेचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 13:41 IST

थॉमस आणि ठोकल हे जखमी झाले.

ठळक मुद्देहा अपघात दहिसर पोलिसांच्या हद्दीत झाला.रिक्षा विजेच्या खांबाला धडकली.थॉमस यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मुंबई - रिक्षाच्या अपघातात ठाण्यात राहणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला. दहिसरमध्ये हा प्रकार घडला असून या प्रकरणी पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला आहे.माणिक ठोकल (६०) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. शालिनी थॉमस (५४) या रिक्षाने त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी दहिसर परिसरात आल्या होत्या. त्यादेखील ठाण्यातच राहत असून मुलीला भेटल्यावर रिक्षाने त्या परतीच्या मार्गावर असताना हा अपघात घडला. ठोकल याने भरधाव वेगाने रिक्षा ठाणेच्या दिशेने नेली. मात्र घोडबंदर रस्त्यावर त्याचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे रिक्षा विजेच्या खांबाला धडकली. त्यात थॉमस आणि ठोकल हे जखमी झाले. मात्र थॉमस यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र थॉमस यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात दहिसर पोलिसांच्या हद्दीत झाला. त्यामुळे ठोकलवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला लवकरच अटक करण्यात येणार आहे.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसauto rickshawऑटो रिक्षाDeathमृत्यू