शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

पिंपरीत पत्नीची वायरने गळा आवळून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 4:26 PM

पतीने वायरने गळा आवळून पत्नीची हत्या केल्याची घटना सांगवी येथे घडली.

पिंपरी : पतीने वायरने गळा आवळून पत्नीची हत्या केल्याची घटना सांगवी येथे घडली. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. वंदना उत्तम जाधव असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी उत्तम जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा मेहुणा पुंडलिक वाघमारे याने या संदर्भात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उत्तम हा दारु पिऊन त्याची पत्नी वंदना आणि मुलांना मारहाण करत असे. या दोघांमध्ये कायमच वाद होत होते. बुधवारी उत्तम दारू पिऊन घरी आला. त्यावेळीही त्याने पत्नी आणि मुलांना मारहाण केली. दरम्यान, रात्री उशिरा वंदना व त्यांची मुले झोपलेले असताना उत्तम याने वायरने पत्नीचा गळा आवळल्याने त्या बेशुद्ध पडल्या. त्यानंतर वंदना यांना त्याने बेशुद्ध अवस्थेतच मोरीत ढकलले आणि घराच्या दरवाजाला कडी लावून तो फरार झाला.    या प्रकारानंतर मुलांनी आरडाओरडा करून शेजाऱ्यांना आवाज दिला. शेजाऱ्यांनी वंदना यांना रूग्णालयात दाखलही केले.मात्र, त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी उत्तम जाधव याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत..............

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीMurderखूनPoliceपोलिस