शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अंडा करीवरून पती-पत्नीत झालेले कडाक्याचे भांडण बेतले ३ वर्षाच्या मुलावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 20:15 IST

ही घटना शनिवारी रात्री घडली. आरोपी सुभाष बंजारा नगला गावात मद्यधुंद अवस्थेतून घरी परतला आणि पत्नीला अंडी करी तयार करण्यास सांगितले.

ठळक मुद्देपत्नीने नकार देताना बंजाराने सुरुवातीला आपल्या पत्नीला मारहाण केली. घटनेनंतर बंजारा आपल्या घरून पळून गेला. त्याला अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

बुलंदशहर (उत्तर प्रदेश) - 11 मे रोजी बायकोने अंडी करी शिजवण्यास नकार दिल्याने तीन वर्षांच्या मुलाला त्याच्या मद्यपी वडिलांनी मारहाण केली. या मारहाणीत त्याची हत्या झाली. ही घटना शनिवारी रात्री घडली. आरोपी सुभाष बंजारा नगला गावात मद्यधुंद अवस्थेतून घरी परतला आणि पत्नीला अंडी करी तयार करण्यास सांगितले. मात्र, पत्नीने नकार देताना बंजाराने सुरुवातीला आपल्या पत्नीला मारहाण केली. नंतर त्याने आपल्या मुलावर हल्ला केला आणि त्याला गंभीर जखमी केले. मुलाला खुर्जा परिसरातील स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, तेथे रविवारी त्याचा मृत्यू झाला.खुर्जा कोतवालीचे वरिष्ठ पोलिस अधिकारी म्हणाले, घटनेनंतर बंजारा आपल्या घरून पळून गेला. त्याला अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याच्याविरोधात कलम 304 अन्वये एफआयआर नोंदविण्यात आला आहे.

धक्कादायक! रिक्षाचालकाने गरोदर पत्नीची केली हत्या अन् गाठले पोलीस ठाणे 

 

Poonam Pandey Arrest: वादग्रस्त मॉडेल पूनम पांडेला मुंबईत अटक

 

धक्कादायक! दफनभूमीवर दारु पिण्यास विरोध केला; तरुणाने जीव गमावला

टॅग्स :MurderखूनUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस