शहरं
Join us  
Trending Stories
1
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
2
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
3
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
4
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
5
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
6
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
7
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
8
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
9
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
10
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
11
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
12
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
13
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
14
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
15
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
16
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
17
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
18
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
19
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
20
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली

पुरंदर तालुक्यात नोकराकडून शेतमालकीण महिलेवर कोयत्याने वार 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 8:01 PM

कोडीत (ता.पुरंदर) येथे शेतात कामाला असलेल्या नोकरानेच शेतमालकीण महिलेवर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे.

सासवड : कोडीत (ता.पुरंदर)येथे शेतातील गोठ्यात कामाला असलेल्या नोकरानेच शेतमालकीण महिलेवर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. शेतमालकीण अश्विनी जरांडे (रा.कोडीत ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भानुदास भाऊसाहेब ठाणगे (वय ३२, सध्या रा.कोडीत, मूळ- धनगाव जि. औरंगाबाद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, फिर्यादी अश्विनी विकास जरांडे (वय ३०) ) या कोडीत येथे राहत असून त्यांचे पती विकास जरांडे यांचे गुडघ्याचे आॅपरेशन झाल्यामुळे महिला स्वत: शेतीचे कामे करत होती. त्यांचे दीर पुण्यात राहत असून ठाणगे हा गडी त्यांनी कामाला ठेवला आहे. रविवारी सकाळी ९ वाजता अश्विनी या शेतातून काम उरकून परतल्या असतानाच ठाणगे हा घरात घुसला व त्याने  महिलेच्या पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. कोयता घेऊन घरात घुसला व त्याने अश्विनी जरांडे यांचे पती विकास जरांडे यास पाठीमागून येऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अश्विनी यांनी ठाणगे याला अडविण्याचा प्रयत्न केले असता त्याने त्याच्या हातातील कोयता त्यांच्या डोक्यात मारला आणि परत जर शेतात आली तर तुला मारून टाकीन अशी धमकी दिली. तेव्हा या पती पत्नींनी आरडाओरडा केला असता त्यांच्या घराच्या पाठीमागील शेतात काम करणारे नातेवाईक धावून आले त्यामुळे आरोपीने घरातून पळ काढला. महिलेला उपचारासाठी सासवड येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास सासवड पोलीस करत आहे. 

टॅग्स :PurandarपुरंदरCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाPoliceपोलिस