शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
6
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
7
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
8
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
9
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
10
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
11
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
12
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
13
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
14
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
15
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
16
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
17
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
18
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
19
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
20
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!

परळ येथे चाळीची भिंत कोसळली; वृद्धास किरकोळ दुखापत 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 9:33 PM

जखमी झालेल्या इसमाचे नाव शिगवण (६५) असून त्यांना तात्काळ केईएम रुग्णालयात दाखल करून औषधोपचार करण्यात आला.

ठळक मुद्देपरेल व्हिलेज येथील महादेवाची वाडी या इमारतीचे प्रवेशद्वार रस्त्याच्या रुंदीकरणामुळे आत घेण्याचे काम आज सुरु होते.याप्रकरणी जबाब दाखल करून संबंधिताविरोधात गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती बनसोड यांनी दिली. 

मुंबई - परेल व्हिलेज येथील महादेवाची वाडी इमारतीच्या प्रवेशद्वाराचे काम सुरु असताना भिंत कोसळून बाजूच्या चाळीतील वृद्ध किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या इसमाचे नाव शिगवण (६५) असून त्यांना तात्काळ केईएम रुग्णालयात दाखल करून औषधोपचार करण्यात आला. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरएके पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भागवत बनसोड यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

परेल व्हिलेज येथील महादेवाची वाडी या इमारतीचे प्रवेशद्वार रस्त्याच्या रुंदीकरणामुळे आत घेण्याचे काम आज सुरु होते. त्यादरम्यान इमारती शेजारी असलेल्या रामेश्वरी चाळीची भिंत कोसळली आणि त्याठिकाणी बसलेले ६५ वर्षीय शिवगण जखमी झाले. याप्रकरणी जबाब दाखल करून संबंधिताविरोधात गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती बनसोड यांनी दिली. 

टॅग्स :Policeपोलिसhospitalहॉस्पिटल