शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
2
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
3
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
4
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
6
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
7
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
8
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
9
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
10
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
12
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
13
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
14
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
15
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
16
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
17
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
18
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
19
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
20
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार

Video : चंदीगढमध्ये भाजपच्या आंदोलनादरम्यान महिला पोलीस जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 18:01 IST

Woman Cop Injured : चंदीगडमध्ये झालेल्या निषेधादरम्यान एक महिला पोलिसही जखमी झाली.

ठळक मुद्देवृत्तसंस्था एएनआयने ट्विटरवर 40 सेकंदाच्या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये महिला सहायक उपनिरीक्षक (एएसआय) यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले.

नवी दिल्ली - राज्यात अमली पदार्थांच्या विक्रीवरून पंजाबचेमुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या घराबाहेर निषेध नोंदविणार्‍या भाजपा युवा कार्यकर्त्यांवर पाण्याच्या तीव्र फवाऱ्याचा मारा केला. चंदीगडमध्ये झालेल्या निषेधादरम्यान एक महिला पोलिसही जखमी झाली.वृत्तसंस्था एएनआयने ट्विटरवर 40 सेकंदाच्या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये महिला सहायक उपनिरीक्षक (एएसआय) यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले. आजचा हा निषेध पंजाब आपचे प्रमुख भगवंत मान आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोहालीतील अमरिंदर सिंग यांच्या घराबाहेर जमून एकत्र जमवून घोषणाबाजी सुरू केल्या.

पंजाबमध्ये तीव्र वीजटंचाई निर्माण झाल्याने पंजाब सरकारवर टीका होत आहे. शासनाने यापूर्वीच शासकीय कार्यालयांमध्ये कामकाजाचे कमी दिवस देण्याचे आदेश दिले आहेत आणि वातानुकूलन यंत्रणेसारख्या उच्च-उपभोग्य उपकरणाचा वापर कमी करण्याची विनंती विभागाला केली आहे. राज्यात विजेची मागणी दिवसाला १४००० मेगावॅटपेक्षा जास्त निर्माण झाली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने पुढच्या वर्षाच्या निवडणुकीत पक्षाला जिंकल्यास प्रत्येक घरात ३०० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसPunjabपंजाबChief Ministerमुख्यमंत्रीagitationआंदोलनBJPभाजपाAAPआप