Video : वरिष्ठाला मिठी मारली अन् तो पोलीस ठसाठसा रडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 18:21 IST2021-07-20T18:20:39+5:302021-07-20T18:21:29+5:30
Video Viral : मग पोलीस भावनिक झाला आणि वरिष्ठांनी रडणार्या जवानाला मिठी मारली.

Video : वरिष्ठाला मिठी मारली अन् तो पोलीस ठसाठसा रडला
ठळक मुद्देप्रभारी चौकीच्या बदलीनंतर निरोप समारंभ पार पडला.
उत्तर प्रदेश पोलीस दलातील एका पोलिसाने वरिष्ठाला मिठी मारली आणि ओक्सबोक्शी रडला. व्हिडिओ उत्तर प्रदेशातील वाराणसीमधील रामनगर पोलिस स्टेशन परिसरातील सुजाबाद चौकीचा आहे. प्रभारी चौकीच्या बदलीनंतर निरोप समारंभ पार पडला. मग पोलीस भावनिक झाला आणि वरिष्ठांनी रडणार्या जवानाला मिठी मारली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.