शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

Video : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ३ कोटींचा अमली पदार्थ जप्त  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 18:14 IST

पार्श्वभूमीवर आंबोली पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ कोटीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. २० किलो इफिड्रीन नावाचं अमली पदार्थ पोलिसांनी हस्तगत केले आहे. 

 मुंबई - थर्टी फर्स्ट आणि पार्ट्या, या पार्ट्यांसाठी काही शौकीन नशेबाज अमली पदार्थाची मागणी करतात. याच पार्श्वभूमीवर आंबोली पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ कोटीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. २० किलो इफिड्रीन नावाचं अमली पदार्थ पोलिसांनी हस्तगत केले आहे. 

आंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे अगरवाल इस्टेट रोड परिसरात पाळत ठेवून सापळा रचला असता मध्यरात्री २. ४० वाजताच्या सुमारास दोन इसम पायी चालत येताना दिसले. त्यावेळी दबा धरून बसलेल्या पथकास त्या दोन्ही इसमाच्या हालचाली संशयास्पद आढळुन आल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्या अंगझडतीत ३ कोटी ४ लाख ५  रुपयांचा इफिड्रीन नावाचा अमली पदार्थ सापडला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन अमली पदार्थ हस्तगत केला आहे. मोहम्मद इस्माईल गुलामहुसेन (४५) आणि दयानंद माणिक मुद्दानर (३२) या दोन्ही आरोपींनी हैद्राबादहून थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी हा अमली पदार्थ आणला असल्याचे चौकशीत निष्पन्न झालं आहे.  

टॅग्स :Drugsअमली पदार्थPoliceपोलिसArrestअटक