शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

वैभव राऊतसह अन्य दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 21:15 IST

आज पुणे, नालासोपारा आणि सोलापूर येथे एटीएसने पुन्हा मारले छापे

मुंबई - राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गेल्या आठवडय़ात शुक्रवारी वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्यान्वये (यूएपीए) अटक केली होती. त्यांच्याकडून गावठी बॉम्ब, स्फोटके, रिव्हॉल्व्हर, स्फोटके बनविण्याचे साहित्य आणि अन्य शस्त्रसठय़ासह सिमकार्ड, मोबाईल, बॉम्ब  तयार करण्याची माहिती, हार्डडिस्क, डायरी, इंनोवा गाडी आदी वस्तू हस्तगत करण्यात आल्या. आज न्यायालयात एटीएसने तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी करत तिन्ही आरोपींच्या चौकशीतून उजेडात आलेली माहिती आणि तपासातील प्रगतीची माहिती आज न्यायालयाला दिली. त्यानंतर न्यायालयाने या तिघांचीही पोलीस कोठडी २८ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे.  बॉम्ब, स्फोटके बनविण्याचे साहित्य, शस्त्रसाठय़ाचा संभाव्य वापर, कट, आरोपींचे कनेक्शन, साथीदार ज्यांना एटीएसने ताब्यात घेतले आहे. याबाबत एटीएसने गेल्या आठ दिवसांत तिन्ही आरोपींकडे कसून चौकशी केली. नालासोपारा, औरंगाबाद, सोलापूर पुण्यात छापे घातले. तसेच आरोपींशी संबंधित अनेकांची चौकशी केली. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येसंदर्भातही आरोपींची चौकशी करण्यात आल्याचे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले. तसेच आज दुपारी नालासोपारा येथे वैभव, पुण्यातील सुधान्वाच्या घरी आणि सोलापूर येथे एटीएसने छापेमारी केली आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाCourtन्यायालयAnti Terrorist Squadदहशतवाद विरोधी पथकPoliceपोलिसMumbaiमुंबईPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र