शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बाप की नरपिशाच्च? लॉकडाऊनमध्ये पोटच्या मुलीवर बलात्कार करून द्यायचा गर्भपाताचे औषध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 20:24 IST

अल्पवयीन मुलीने पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिच्या वडिलांनीच लॉकडाऊनचा काळात २ महिने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर गरोदर राहिल्यानंतर वडिलांनी गर्भपात करण्यासाठी औषध दिल्याचे तिने म्हटले आहे. 

ठळक मुद्देवडिल लॉकडाऊनमध्ये मुलीचे नेहमी लैंगिक शोषण करत होते आणि गर्भपात करण्यासाठी गोळ्या देखील तिला दिल्या. व्यसनामुळे गेल्या दोन वर्षांपासून त्याची पत्नी, दोन मुली आणि एका मुलासह भाड्याच्या घरात स्वतंत्र राहते. अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून वडिलांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून वडिलांना अटक केली आहे.

कानपूर -  बाप लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. वडिल लॉकडाऊनमध्ये मुलीचे नेहमी लैंगिक शोषण करत होते आणि गर्भपात करण्यासाठी गोळ्या देखील तिला दिल्या. असा आरोप अल्पवयीन मुलीने तक्रारीत केला आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कानपूर परिसरात घडली आहे. अल्पवयीन मुलीने पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिच्या वडिलांनीच लॉकडाऊनचा काळात २ महिने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर गरोदर राहिल्यानंतर वडिलांनी गर्भपात करण्यासाठी औषध दिल्याचे तिने म्हटले आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या वडिलांविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला बेड्या ठेकल्या आहेत.अल्पवयीन मुलीच्या वडिलांना दारूचे व्यसन आहे. व्यसनामुळे गेल्या दोन वर्षांपासून त्याची पत्नी, दोन मुली आणि एका मुलासह भाड्याच्या घरात स्वतंत्र राहते. दुसरी मुलगी वडिलांसोबत राहाते. लॉकडाऊन झाल्यापासून वडिलांनी आपल्या मुलीसोबत जबरदस्ती शरीरिक संबंध ठेवले. त्यातून ती गरोदर राहिल्यानंतर नराधम बापाने गर्भपात करण्यासाठी औषध तिला दिले, असा आरोप अल्पवयीन मुलीने वडिलांवर केला. नेहमीच्या त्रासाला वैतागून पीडित मुलीने पोलिसात तक्रार दिली. आईला याबाबत माहिती मिळताच तिने देखील पोलीस ठाणे गाठले. अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून वडिलांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून वडिलांना अटक केली आहे. याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

तब्बल २२५ कोटींची केली कर चुकवेगिरी, ठग उद्योगपतीला मुंबईतून अटक

 

अखेर बदला घेतला! सरपंचाची हत्या केलेल्या हिजबुलच्या टॉप कमांडरसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा 

 

लॉकडाऊनमध्ये बाईक जप्त केल्याने गेली नोकरी अन् उचलले टोकाचे पाऊल 

 

डॉक्टर पतीला पत्नीने चप्पलेने हाणलं, महिला वकिलासोबत एकत्र पाहिल्याने राग झाला अनावर 

 

कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची नागपूरला बदली

 

पाकचा बुरखा फाडला! ‘हनीट्रॅप’ करणारी ती' हाफिज सईदच्या होती संपर्कात

 

बकरी चोरली म्हणून युवकाला नग्न करून मारहाण, पैशांची मागणी करत बनवला व्हिडीओ

टॅग्स :Rapeबलात्कारPOCSO Actपॉक्सो कायदाUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटक