शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

आधी बेशुद्ध केलं, नंतर बुरका घातला...तरूणाने दिवसाढवळ्या तरूणीचं केलं दुसऱ्यांदा अपहरण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 11:45 IST

Minor girl kidnaped in Agra : सीसीटीव्हीमध्ये तरूणीचं अपहरण करण्याची घटना कैद झाली आहे. चौकशीनंतर समोर आलं आहे की, फुटेजमधील आरोपी तरूण मेहताब हा आहे.

आग्रा (Agra) शहरातून खुलेआम एका तरूणीचं अपहरण (Girl Kidnapped) करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आधी अपहरणकर्त्याने तरूणीला बुरका घातला आणि नंतर तिचं अपहरण केलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. अपहरणाची सूचना मिळताच पोलिसांनी तरूणीचा शोध सुरू केला आहे. 

आग्र्यातील (Agra) न्यू आग्रा पोलीस स्टेशन क्षेत्रातील दयालबादमध्ये एका तरूणाने तरूणीचं दिवसाढवळ्या अपहरण केलं. या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. घटनास्थळाच्या आजूबाजूला लागलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं.  या सीसीटीव्हीमध्ये तरूणीचं अपहरण (Minor girl kidnaped) करण्याची घटना कैद झाली आहे. चौकशीनंतर समोर आलं आहे की, फुटेजमधील आरोपी तरूण मेहताब हा आहे. (हे पण वाचा : तोतया प्राध्यापकाने दोघींना फसवून थाटला तिसरीशी संसार; पत्नीशी जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध)

सीसीटीव्हीमध्ये मेहताबसोबत एका तरूणी दिसत आहे. तिला आरोपी आधार देत आपल्यासोबत घेऊन जात आहे. असे सांगितले जात आहे की, ही तिच तरूणी आहे जिचं अपहरण आरोपीने नशेचे पदार्थ देऊन केलं आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून तरूणीला शोधण्याची मोहिम सुरू केली आहे. (हे पण वाचा : डॉक्टर तुम्ही सुद्धा... पती घरातच चालवायचा सेक्स रॅकेट, शिक्षिका पत्नीचा विरोध असल्याने रचला हत्येचा कट )

एसएसपी बबलू कुमार यांनी सांगितले की, पीडित ताजगंज परिसरात राहणारी आहे. २०१८ मध्येही आरोपी मेहताबने पीडितेचं अपहरण केलं होतं. त्यावेळी तो पकडण्यात आला होता. मेहताबच्या भीतीने तरूणी आपलं घर सोडून नातेवाईकांच्या घरी राहत होती.

बबलू कुमार यांनी सांगितले की, आपल्या परिवारासोबत याच केसच्या सुनावणीसाठी आली होती. यादरम्यान संधी मिळताच आरोपीने तरूणीच अपहरण केलं. एसएसपी आग्रा यांनी सांगितले की, आरोपीचा शोध घेणं सुरू आहे. लवकरच तरूणीचा शोध लावला जाईल. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशKidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारी