शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 11:30 IST

UP Crime: पोलिसांनी या गुंडावर एक लाखाचे बक्षीस जाहीर केले होते.

UP Crime: उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये रविवारी रात्री स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) च्या नोएडा युनिट आणि बागपत पोलिसांनी संयुक्त कारवाईत कुख्यात गुन्हेगार संदीप लोहारला ठार मारले. संदीप हा महामार्गावर ट्रक चालकांना लुटणाऱ्या कुख्यात टोळीचा म्होरक्या होता. तो हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील भाईनी महाराजगंजचा रहिवासी होता. त्याच्यावर १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

कानपूरच्या पंकी पोलिस स्टेशन परिसरात ४ कोटी रुपयांच्या निकेल प्लेट्सने भरलेल्या ट्रक लुटल्याप्रकरणी संदीप फरार होता. एसटीएफचे अतिरिक्त महासंचालक (एडीजी) अमिताभ यश यांनी सांगितले की, खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बागपतच्या कोतवाली पोलिस स्टेशन परिसरातील माविकलनजवळ घेराबंदी केली. रात्री पोलिस आणि एसटीएफच्या संयुक्त पथकाने टोळीला घेराव घालण्याचा प्रयत्न केला, तेव्हा संदीपने पोलिसांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल, पोलिसांनी गोळ्या झाडल्या, ज्यात संदीप गंभीर जखमी झाला. त्याला ताबडतोब जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

खून आणि दरोड्याच्या १६ घटनासंदीप लोहार महामार्गावरील ट्रक चालकांना लुटणाऱ्या टोळीचा म्होरक्या होता. संदीपची टोळी महामार्गावरील ट्रक चालकांसाठी भीतीचे कारण बनली होती. तो त्याच्या टोळीसह निर्जन महामार्गांवर ट्रक चालकांना मारुन मौल्यवान वस्तूंसह ट्रक लुटायचा. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संदीपने आतापर्यंत ४ हून अधिक ट्रक चालकांची हत्या केली. त्याच्यावर उत्तर प्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्रात खून, आणि दरोड्याचे १६ हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस