शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आधी छेडछाड नंतर अल्पवयीन तरुणीला ट्रेनसमोर फेकले; एक हात, दोन्ही पाय कापले गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 19:27 IST

UP Crime: आरोपी आणि त्याच्या वडिलांना अटक केली असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर भूमिका घेण्याचे आदेश दिले आहेत.

UP Girl Legs Hand Cut:उत्तर प्रदेशच्या बरेली शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी सायंकाळी सीबीगंज पोलीस स्टेशन परिसरात छेडछाडीला विरोध करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला, एका तरुणाने चालत्या ट्रेनसमोर फेकले. या घटनेत तिचा एक हात आणि दोन्ही पाय कापले गेले. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी आणि त्याच्या वडिलांना अटक केली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणी कठोर भूमिका घेतली असून त्यांच्या आदेशानुसार सीबीगंज पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक कुमार कंबोज, प्रकाश प्रभारी उपनिरीक्षक नितीश कुमार शर्मा आणि एक हवालदार (राखीव) आकाशदीप यांना निष्काळजीपणासाठी निलंबित करण्यात आले आहे.

पिता-पुत्राला अटकएसएसपींनी राधेश्याम यांची सीबीगंजचे नवीन निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. पदभार स्वीकारल्यानंतर सीबीगंज पोलिस स्टेशनचे नवीन निरीक्षक राधेश्याम यांनी सांगितले की, या घटनेतील मुख्य आरोपी विजय मौर्य आणि त्याचे वडील कृष्णा पाल यांना विविध कलमांतर्गत अटक करण्यात आली आहे. दोघांवर कारवाई सुरू आहे. जखमी विद्यार्थिनीला तातडीने 5 लाख रुपयांची मदत देण्याचे आणि तिच्या उपचारात हलगर्जीपणा न करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?पोलिस एफआयआरनुसार, सीबीगंज पोलिस स्टेशन हद्दीतील 16 वर्षीय मुलगी कोचिंग क्लासवरुन मंगळवारी 4.30 च्या सुमारास घरी येत होती. सायंकाळी तिच्याच गावातील विजय मौर्य तिला भेटला आणि तिचा विनयभंग करू लागला. जीव वाचवण्यासाठी मुलगी रेल्वे पटरीकडे पळाली, यावेळई विजय मौर्याने तिला ट्रेनसमोर ढकलून मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तिचा एक हात आणि दोन्ही पाय कापले गेले. माहिती मिळताच पोलीस दाखल झाले आणि जखमी तरुणीला रुग्णालयात दाखल केले. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMolestationविनयभंग