मासुंदा तलावात अज्ञात पुरुषाचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 15:36 IST2019-01-08T15:35:48+5:302019-01-08T15:36:58+5:30
तो मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आणि रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मासुंदा तलावात अज्ञात पुरुषाचा मृतदेह
ठळक मुद्देमयत इसमाचे वय अंदाजे 40 वर्ष असून त्याची अद्याप ओखळ पटलेली नाही.मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आणि रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
ठाणे - ठाणे येथील प्रसिद्ध मासुंदा तलावात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मयत इसमाचे वय अंदाजे 40 वर्ष असून त्याची अद्याप ओखळ पटलेली नाही. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला आहे. तो मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आणि रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
ठाणे येथील प्रसिद्ध मासुंदा तलावात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) January 8, 2019