शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

४ महिन्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू; महिलेसह चिमुकलीला लाठी काठीने मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 21:23 IST

Crime News : मुलीची आई गंभीर जखमी झाली आहे. सध्या पोलीस ताब्यात असलेल्या आरोपींची चौकशी करत आहेत.

ठळक मुद्देसुनील कुशवाह नावाच्या व्यक्तीचा गावातीलच रिझवानशी जुना वाद होता, अशी माहिती मिळाली आहे.

प्रयागराजः उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून एक धक्कादायकी घटना समोर येत आहे, ती वाचून तुम्हाला धक्का बसेल. येथील सराय इनायत परिसरात सूड घेण्यासाठी त्याच्या चार महिन्यांच्या मुलीला लाठीने मारहाण केली. त्याचवेळी मुलीची आई गंभीर जखमी झाली आहे. सध्या पोलीस ताब्यात असलेल्या आरोपींची चौकशी करत आहेत.सुनीलने साक्ष देण्यास नकार दिला

बुधवारी सायंकाळी सराय इनायत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमरसपूर गावात काही गुंडांनी घरात घुसून महिला आणि तिच्या चार महिन्यांच्या चिमुकल्या मुलीवर लाठी-काठीने हल्ला केला. या हल्ल्यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. सुनील कुशवाह नावाच्या व्यक्तीचा गावातीलच रिझवानशी जुना वाद होता, अशी माहिती मिळाली आहे. एका प्रकरणात आरोपी रिझवान सुनील कुशवाहावर साक्ष देण्यासाठी दबाव आणत होता, परंतु सुनील त्याच्या बाजूने वक्तव्य करण्यास तयार नव्हता.सुनील घरी नव्हता, त्यानंतर पत्नी व मुलीने हल्ला केला

यामुळे १० मार्च रोजी संध्याकाळी सुनीलच्या घरावर हल्ला केला. त्यावेळी सुनील हजर नव्हता तेव्हा त्याने पत्नी व मुलीवर लाठी काठीने हल्ला करुन मुलीची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला. त्याचवेळी जखमी पत्नीला स्वरूप राणी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.७ जणांवर गुन्हा दाखल

मीडिया रिपोर्टनुसार इन्स्पेक्टर संजय कुमार द्विवेदी यांनी माहिती दिली आहे की, रिजवान व्यतिरिक्त पत्नी सबिया फातिमा, मुलगी बुशरा फातिमा, नशरा फातिमा, जोया फातिमा, मुलगा अली आणि मेहुणातारिक सय्यद यांच्याविरूद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील कारवाई करत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस