शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

चार रूग्णांना हवेचं इंजेक्शन टोचून घेतला त्यांचा जीव, कारण वाचून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 12:48 IST

UK Crime News : हे प्रकरण जून २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यानच आहे. वकिलांनी न्यायाधिशांना सांगितलं की, डेविनने मुद्दामहून रूग्णांच्या नसांमध्ये हवेचं इंजेक्शन टोचलं. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

UK Crime News : यूकेतील एका सिरिअल किलर मेल नर्सला चार रूग्णांना हवेचं इंजेक्शन देऊन मारल्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. विलियम डेविस नावाच्या या मेल नर्सने एका प्रसिद्ध हॉस्पिटलमद्ये हार्टचं ऑपरेशन करून रिकव्हर होत असलेल्या लोकांना तडपवत पडपवत मारलं. वकील म्हणाले, 'त्याला लोकांना मारणं आवडत होतं'. कोर्टाने डेविसला चोर लोकांच्या हत्येचा दोषी मानलं. त्याला आता मृत्यूदंडाच्या शिक्षेचा सामना करावा लागू शकतो.

रूग्णांना लावलं हवेचं इंजेक्शन

मिरर डॉट यूकेच्या रिपोर्टनुसार, हे प्रकरण जून २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यानच आहे. वकिलांनी न्यायाधिशांना सांगितलं की, डेविनने मुद्दामहून रूग्णांच्या नसांमध्ये हवेचं इंजेक्शन टोचलं. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. जवळपास २ आठवड्यांपर्यंत सुनावणीनंतर कोर्टाने यूकेती  हॉल्सिविलेच्या ३७ वर्षीय विलियम डेविसला चार लोकांच्या हत्ये प्रकरणी दोषी ठरवलं. डेविसने त्याच्यावरील आरोपी स्वीकारले नाहीत.

का केली हत्या?

वकिलांनी सांगितलं की, या हत्येंमागे डेविसचा एकच उद्देश होता. आणि तो हा होता की, त्याला लोकांना मारण्यात मजा येत होती. त्यामुळे त्याने चोर लोकांची मुद्दामहून हत्या केली.

लोकांना तडफडत बघता होता

रिपोर्टनुसार, वकिल गेटवुड म्हणाले की, 'विल डेविसचा उद्देश एक होता की,  त्याला लोकांना मारण आवडत होतं. त्याने रूग्णांना इंजेक्शनमध्ये हवा भरून मारण्यात मजा येत होती'. त्यांनी हॉस्पिटलच्या रूममध्ये लागलेल्या व्हिडीओचा हवाला देत सांगितलं की, डेविस डेविस रूग्णांना रूममध्ये घेऊन जाऊन त्यांना हवा भरलेलं इंजेक्शन टोचत होता आणि नंतर रूमच्या एका कोपऱ्यात उभा राहून रूग्णांना तडफडत मरताना बघत होता. यात त्याला मजा येत होती. 

तेच डेविसच्या वकिलांनी  त्याचा बचाव करत सांगितलं की, त्याच्याकडे एक आनंदी परिवार आहे. त्याला एक पत्नी आणि दोन मुलं आहेत. त्याच्याकडे असं करण्याचं काहीच कारण नाही. 

टॅग्स :LondonलंडनCrime Newsगुन्हेगारी