कॉलेजमध्ये कश्मीरच्या आझादीचे पोस्टर्स लावल्याने २ विद्यार्थ्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 20:15 IST2019-02-22T20:13:23+5:302019-02-22T20:15:43+5:30

मोहम्मद रिनशाद आणि मोहम्मद फरिस या दोन विद्यार्थ्यांना अटक केली.

Two students were arrested by the posters of Kashmiri Azad posters in the college | कॉलेजमध्ये कश्मीरच्या आझादीचे पोस्टर्स लावल्याने २ विद्यार्थ्यांना अटक

कॉलेजमध्ये कश्मीरच्या आझादीचे पोस्टर्स लावल्याने २ विद्यार्थ्यांना अटक

ठळक मुद्देदोन तरुणांनी कश्मीरच्या आझादीचे पोस्टर लावल्याने एकच खळबळ उडाली होती.पोलीस पुढील तपास करत आहेत. 

केरळ - केरळमधील मल्लपुरम सरकारी महाविद्यालयात दोन तरुणांनी कश्मीरच्या आझादीचे पोस्टर लावल्याने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद रिनशाद आणि मोहम्मद फरिस या दोन विद्यार्थ्यांना अटक केली. तसेच त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांची चौकशी सुरू असून त्यांनी असे कृत्य का केले ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत. 

Web Title: Two students were arrested by the posters of Kashmiri Azad posters in the college