शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

गजब! दोन बहिणी पडल्या एकमेकींच्या प्रेमात, मग घरातून गेल्या पळून अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 19:32 IST

Two sisters fell in love : एका मुलीने आत्याच्या मुलीसोबत पळून जाऊन लग्न केल्यानंतर दोन्ही बहिणी सुखाने वैवाहिक जीवन जगत होत्या.

नवी दिल्ली: ग्रेटर नोएडातील दनकौर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात दोन लेस्बियन (समलैंगिक) बहिणींनी पळून जाऊन लग्न केले. घरातून हरवलेल्या मुलींच्या शोधात दिल्ली आणि नोएडा पोलिसांनी दोघींनाही एकाच ठिकाणाहून बाहेर काढले, तेव्हा ही बाब उघडकीस आली. एका मुलीने आत्याच्या मुलीसोबत पळून जाऊन लग्न केल्यानंतर दोन्ही बहिणी सुखाने वैवाहिक जीवन जगत होत्या.घरच्यांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी दोघींना खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण दोघांनी कोणाचेही ऐकले नाही. पोलिसांनी दोघींना वेगवेगळ्या नातेवाईकांकडे पाठवले. त्याचवेळी, पोलीस अधिकार्‍यांनी या प्रकरणात सांगितले की, 20 एप्रिल रोजी दानकौर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात कुटुंबीयांनी मुलीच्या हरवल्याची तक्रार नोंदवली होती. त्याचदिवशी दिल्लीतील आंबेडकर नगर भागात राहणाऱ्या हरवलेल्या मुलीच्या आत्याची मुलगी देखील बेपत्ता झाल्याचे तपासात समोर आलं. पोलीस त्या मुलीचाही शोध घेत होते. दिल्ली आणि दनकौर पोलिसांच्या संयुक्त पथकाने एका सोसायटीत शोध मोहीम सुरू केली, त्यानंतर दोघींना अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

क्राइम :बहिणीचा दीर निघाला दगेबाज; लग्न केलं, हनीमूनही केला आणि झाला फरारचौकशीदरम्यान दोघांनी सांगितले की,  त्यांनी दिल्लीतील एका मंदिरात एकमेकांशी लग्न केले आणि एकत्र राहू लागल्या. नातेवाइकांनी या दोघींना खूप समजावून सांगूनही त्यांनी ऐकले नाही. यानंतर पोलिसांनी त्याला दुसऱ्या नातेवाईकाच्या घरी पाठवले.

 

टॅग्स :Policeपोलिसmarriageलग्नdelhiदिल्लीArrestअटक