शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्याची दोन पिल्ले ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडली; संतप्त नागरिकांना दोघांना चोपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 22:13 IST

Crime News : ही घटना फलटण तालुक्यातील तावडी येथे २१ रोजी घडली.

ठळक मुद्देलोखंडी मेक व नटबोल्ट खोलण्याचा पान्याने त्यांना मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : ट्रॅक्टरच्या पाठीमागील चाकाखाली कुत्र्याची दोन पिल्ले चिरडल्याने संतप्त होऊन तिघांनी ट्रॅक्टर चालकासह चार ते पाचजणांना मारहाण केली. ही घटना फलटण तालुक्यातील तावडी येथे २१ रोजी घडली.

कुत्र्याची दोन लहान पिल्ले ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून ठार झाल्यानंतर आप्पा मदने आणि गणेश मदने, ऋषिकेश मदने (सर्व रा. कैकाडी मळा, तावडी, ता. फलटण) हे तिघे संतप्त झाले. संकेत निंबाळकर (वय २७, रा. तावडी, ता. फलटण) याला व त्याच्या चुलत भाऊ प्रतिक निंबाळकरला त्यांनी मारहाण केली. लोखंडी मेक व नटबोल्ट खोलण्याचा पान्याने त्यांना मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSatara areaसातारा परिसर