शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह ये दिग्गज होते उपस्थित
2
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
3
होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!
4
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
5
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
6
पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!
7
हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी 
8
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
9
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
10
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
11
अखेर दयाबेन सापडली! ७ वर्षांनंतर 'तारक मेहता...'मध्ये दिशा वकानीला रिप्लेस करणार २८ वर्षीय अभिनेत्री
12
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
13
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
14
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
15
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
16
भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं
17
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
18
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
19
RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण
20
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर

थेरगावमध्ये दोन लाखांची घरफोडी, रोख रक्कम व दागिने लंपास 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 2:32 PM

देव दर्शनाला गेल्याचा फायदा घेत घराचा दरवाजा उचकटून घरातील सव्वा लाखांची रोकड लाख व सोन्या चांदीचे दागिने असा २ लाख ९ हजार रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला.

ठळक मुद्देवाकड पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड (वाकड) : चोरट्यांनी कुटुंबीय देव दर्शनाला गेल्याचा फायदा घेत घराचा दरवाजा उचकटून घरातील सव्वा लाखांची रोकड लाख व सोन्या चांदीचे दागिने असा २ लाख ९ हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. हा प्रकार गुरुवारी (दि १५) रात्री बाराच्या सुमारास शिवतीर्थ नगर थेरगाव येथे घडला. याप्रकरणी दत्तात्रय कृष्णदेव शेरखाने (वय ३४,रा.सुंदर कॉलनी, शिवतीर्थ नगर थेरगाव) यांनी वाकड पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   याबाबत वाकड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हरिष माने यांनी दिलेली माहिती, शेरखाने कुटुंबीय दिवाळीची सुट्टी असल्याने शिर्डी, शनि शिंगणापूर व वणी दर्शनाला गेले होते. दरम्यान, दिनांक १२ ते १३ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन ते चारच्या सुमारास घराचे कुलूप उचकटुन घरातील १ लाख २२ हजार रुपये रोख रक्कमेसह सोन्याचे कानातील झुमके,कर्णफुले, बदाम, अंगठी व १२ तोळे वजनाच्या चांदीच्या पट्ट्या असा २ लाख ९ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. वाकड पोलीस तपास करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडThergaonथेरगावPoliceपोलिसtheftचोरीThiefचोर