शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू, एक जखमी; मुळशी तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 22:40 IST

अपघातानंतर वाहनचालक फरार..

ठळक मुद्देपोलिसांकडून अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीचालक व एका दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. तसेच एक दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली. मुळशी तालुक्यातील तापकरी वस्ती, सूस रोड येथे गुरुवारी (दि. ६) सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला. लक्ष्मण कदम (वय ३४), प्रमिला बनवाली (वय २९) असे मृत्यू झालेल्यांचे नाव आहे. तर आरती लक्ष्मण कदम (वय २६) असे जखमी दुचाकीस्वार महिलेचे नाव आहे. याप्रकरणी बनवाली रामनाथ पाल (वय ३०, रा. सूस, ता. मुळशी, मूळगाव यादव पारा, खम्हारिया, पोस्ट छत्तौद, ता. तिल्दा, जि. रायपूर, छत्तीसगढ) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण कदम, त्यांची पत्नी आरती व फिर्यादी यांची पत्नी प्रमिला बनवाली हे दुचाकीवरून सूस गावात खरेदीसाठी जात होते. त्यावेळी आरोपी याने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव चालवून दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक लक्ष्मण कदम व फिर्यादी यांची पत्नी प्रमिला बनवाली यांचा मृत्यू झाला. तर आरती कदम यात गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर आरोपी वाहनचालक घटनास्थळी न थांबता निघून गेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघातPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू