शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
4
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
5
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
6
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
7
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
8
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
9
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
10
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
11
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
12
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
13
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
14
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
15
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
16
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
17
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
18
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
19
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
20
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?

जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले 2 मृतदेह, कारण ऐकून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 20:30 IST

Crime News : या घटनेची माहिती परिसरात आगीसारखी पसरल्याने शेकडो लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.

राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील गंगापूर शहर तहसील भागातील मीना बडोदा आणि रनोलीदरम्यान घनदाट जंगलात एका प्रेमी युगुलाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. व्हॅलेंटाईन डेच्या आधीच या प्रेमीयुगुलाने आपलं जीवन संपवल्याची चर्चा सुरु आहे. या घटनेची माहिती परिसरात आगीसारखी पसरल्याने शेकडो लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. येथे तरुण आणि तरुणी दोघांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. माहिती मिळताच पोहोचलेल्या वजिरपूर पोलीस ठाण्याने घटनास्थळाची पाहणी करून झाडाला लटकलेले दोन्ही मृतदेह खाली उतरवून आपल्या ताब्यात घेतले. वजीरपूर पोलिस ठाण्याच्या माहितीनुसार, मृत शबनम आणि रणजीत दोघेही मीना बडोदा येथील रहिवासी होते.

मला तुझ्यासोबत राहायचं नाही! पतीने मोबाईल देण्यास दिला नकार, पत्नी प्यायली पेपरमिंटचे तेल

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन प्राणघातक हल्ला करणाऱ्या पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

यासोबतच मुलीच्या वडिलांनी 10 फेब्रुवारी रोजी वजीरपूर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद करून रणजितवरच संशय व्यक्त केला होता. त्याचबरोबर पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन गंगापूर शहरातील सामान्य रुग्णालयाच्या शवागारात ठेवले आहेत. तसेच मेडिकल बोर्डाच्या उपस्थितीत दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन केले जाऊ शकते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण पूर्णपणे प्रेमप्रकरणाशी संबंधित असून वजीरपूर पोलीस स्टेशनने या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे.

थरकाप उडवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून तरुणीची भरदिवसा तिच्या घराबाहेर गळा चिरून हत्या

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशforestजंगल