शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
4
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
5
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
6
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
7
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
8
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
9
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
10
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
11
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
12
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
13
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
14
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
15
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
16
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
17
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
18
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
19
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती

मस्जिदीवर भगवा झेंडा फडकवण्याच्या आरोपाखाली दोघांना अटक; मेरठमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 20:12 IST

पोलिसांनी सांगितले की, हा फोटो व्हायरल झाल्यानंतर कोणताही हिंसाचार झाला नाही, फोटो व्हायरल कसे झाले याचा पोलिसही तपास करत आहेत.

ठळक मुद्देदोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली. मेरठच्या कोतवाली मशिदीवर भगवा ध्वज फडकावल्याचा आरोप दोघांवर आहे.व्हायरल फोटो  2019 मध्ये काढण्यात आले होते. एसपी पुढे म्हणाले, "व्हिडिओमध्ये दिसणार्‍या दोघांना अटक केली गेली आहे.

मेरठमधील पोलिसांनीमशिदीवर भगवा ध्वज फडकवल्याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली. मेरठच्या कोतवाली मशिदीवर भगवा ध्वज फडकावल्याचा आरोप दोघांवर आहे.इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, एसपी (मेरठ सिटी) अखिलेश एन सिंह यांचे म्हणणे आहे की, व्हायरल फोटो  2019 मध्ये काढण्यात आले होते. एसपी पुढे म्हणाले, "व्हिडिओमध्ये दिसणार्‍या दोघांना अटक केली गेली आहे. असे दिसते की मुख्यत: हा व्हिडिओ मागील वर्षी बनविला गेला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे."

अंकित त्रिपाठी आणि अरुण अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. एक्स्प्रेसच्या बातमीत स्थानिक भाजप नेते गोपाल शर्मा यांच्या हवाल्यानुसार असे म्हटले आहे की, अटक केलेले दोन तरुण बजरंग दलाचे आहेत. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात भादंवि कलम १५३ ए (दोन धर्मांमधील द्वेष भडकावणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, हा फोटो व्हायरल झाल्यानंतर कोणताही हिंसाचार झाला नाही, फोटो व्हायरल कसे झाले याचा पोलिसही तपास करत आहेत.

 

मेरठच्या गुन्हे शाखेच्या सोशल मीडिया सेलला दोघांचा व्हिडीओ मिळाला होता. अल्पसंख्याक समुदायाच्या प्रार्थना स्थळी दोघे ध्वज ध्वज लावत असल्याचे दिसून येत आहे. - अखिलेश एन सिंग, एसपी (मेरठ सिटी)

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!

 

Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन

 

खळबळजनक! कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या 

 

सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी

 

सुशांतच्या डायरीची शेवटची पाने महत्वाची, सुगावा लागू शकतो मारेकऱ्याचा

 

Breaking : वलसाडमधील बायोकेमिकल कंपनीला भीषण आग

 

भीषण! उल्हासनगरात नाश्त्याच्या हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू तर ११ जण जखमी

 

Disha Salian Case : नवं वळण; आत्महत्येच्या १ तासपूर्वीचा व्हिडीओ झाला उघड

 

Air India Plane Crash : विमान दुर्घटनेत मृत पावलेल्या मुख्य वैमानिक दीपक साठे यांच्या कुटुंबीयांची गृहमंत्र्यांनी घेतली भेट 

टॅग्स :ArrestअटकMosqueमशिदPoliceपोलिसViral Photosव्हायरल फोटोज्