शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

प्रेमाच्या जाळ्यात ओढून ठेवले शारीरिक संबंध अन् अल्पवयीन मुलगी राहिली गर्भवती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 18:21 IST

Crime News : लग्नाचेही आमिष; पोलिसांनी घेतले संशयिताला ताब्यात

ठळक मुद्दे ऑगस्ट महिन्यात संशयित हा पीडितेला कोल्हे हिल्स परिसरात घेऊन गेला व आपण लग्न करु असे सांगितले असता, मी अजून लहान आहे, असे पीडितेने सांगितले.महिला उपनिरीक्षक यशोदा कणसे यांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवून विधीसंघर्षग्रस्त मुलाच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार विश्वनाथ गायकवाड व अतुल सोनवणे यांनी विधीसंघर्षग्रस्त मुलाला ताब्यात घेतले आहे. 

जळगाव : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवत कोल्हे हिल्स परिसरात वेळोवेळी शारिरीक संबंध केल्याने ती गर्भवती राहिल्याचा प्रकार उघडकीस आला असून संशयिताविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुरुवारी बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पीडिता व संशयित या दोघांचे वय १७ वर्ष आहे. संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी व संशयित मुलगा दोघंही रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्याला आहेत. पीडित मुलीचे सातवीपर्यंत शिक्षण झाले असून सध्या शिक्षण न करता आईला घरकामात मदत करते, ऑगस्ट २०२० मध्ये मैत्रिणीच्या मार्फत पीडितत मुलीची एका १७ वर्षीय मुलासोबत ओळख निर्माण झाली. त्यांची ओळख झाल्यानंतर दोघांचे भेट होवून बोलणे सुरू झाले. त्यातून ऑगस्ट महिन्यात संशयित हा पीडितेला कोल्हे हिल्स परिसरात घेऊन गेला व आपण लग्न करु असे सांगितले असता, मी अजून लहान आहे, असे पीडितेने सांगितले.

त्यावेळी त्याने बांधकामाच्या जुन्या घरात शारिरीक संबंध केले व नंतर घरी सोडून दिले. पुन्हा आठवड्याने त्याच जागी नेऊन शारीरीक संबंध केले व घरी सोडून दिले. सप्टेंबर महिन्यात त्याने सात ते आठ वेळा शारीरीक संबंध केले. एकदा मला महत्वाचे बोलायचे आहे, असे सांगून दुचाकीवर बसवून कोल्हे हिल्स परिसरातील नेले. तेथे लग्नाचे आमिष दाखवत अंगलट केले. तिने नकार दिल्यावर भावाला मारून टाकण्याची दमदाटी केली व तिच्यावर अत्याचार केला. यातून पीडीत गर्भवती राहिली. याबाबत तिने मुलाला सांगितले असता पिडीतेला ठार मारण्याची धमकी देवून मला पुन्हा भेटू नको अशी धमकी दिली. त्यामुळे हा प्रकार पीडितेने आई व वडीलांना सांगितला. त्यांनी तालुका पोलीस ठाणे गाठून पोलीसांना सर्व हकीकत सांगितली. महिला उपनिरीक्षक यशोदा कणसे यांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवून विधीसंघर्षग्रस्त मुलाच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार विश्वनाथ गायकवाड व अतुल सोनवणे यांनी विधीसंघर्षग्रस्त मुलाला ताब्यात घेतले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPOCSO Actपॉक्सो कायदाsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसJalgaonजळगाव