शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
4
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
5
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
6
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
7
दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक
8
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
9
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
10
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
11
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
12
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
13
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
14
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
15
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
16
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
17
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
18
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
19
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
20
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 

४ वरिष्ठ निरीक्षकांसह २५ अधिकाऱ्यांच्या बदल्या, सहाय्यक आयुक्तांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 9:26 PM

प्रशासकीय कारणास्तव निर्णय

ठळक मुद्देगुन्हे शाखेतील अप्पर आयुक्त संगिता पाटील यांची कुलाबा विभागात तर विजय बाणे यांची उत्तर नियंत्रण कक्षातून साकीनाका विभागात बदली केली आहे. मिलिंद खेतले (साकीनाका -पायधुनी), शांतीलाल जाधव (पायधुनी- अंधेरी) बदली केली आहे.

मुंबईमुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या वाढीव मुदतीला अवघे दोन दिवस उरले असताना मुंबईतील प्रत्येकी चार सहाय्यक आयुक्त व वरिष्ठ निरीक्षकांसह एकूण २५ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. मध्यावती कालावधीत केलेल्या सर्व बदल्या या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्या आहेत. त्याला आस्थापना मंडळाची मान्यता घेतल्याने त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आक्षेप घेता येणार नाही.

गुन्हे शाखेतील अप्पर आयुक्त संगिता पाटील यांची कुलाबा विभागात तर विजय बाणे यांची उत्तर नियंत्रण कक्षातून साकीनाका विभागात बदली केली आहे. तर मिलिंद खेतले (साकीनाका -पायधुनी), शांतीलाल जाधव (पायधुनी- अंधेरी) बदली केली आहे. वरिष्ठ निरीक्षकामध्ये प्रताप भोसले (आर्थिक गुन्हे-पंतनगर), रामचंद्र होवाळे (विशेष शाखा-२- सशस्त्र पोलीस), विद्यासागर कालकुंद्रे (एसबी-१-वडाळा टीटी) आणि संजय बैडाळे (एसबी-१ ते काळाचौकी ) यांचा समावेश आहे.

उर्वरित १७ अधिकारी हे पोलीस निरीक्षक दर्जाचे असून सर्वजण सशस्त्र दलामध्ये (एलए) कार्यरत होते. त्यांची विविध पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबई