शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Porsche Accident : अपहरण, दबाव, पैशांच्या जोरावर पोर्शे कार अपघाताची थेरी बदलण्याचा कट; 'तो' फोन उलगडणार गुपितं
2
महात्मा गांधी म्हणजे सूर्य, शाखेत जाणाऱ्यांचे प्रमाणपत्र नको; राहुल गांधींचे PM मोदींना उत्तर
3
विशेष लेख: २२०च्या आत? २५० ते २६०, की ३०० ते ३५०? भाजपाला नक्की 'किती' मिळतील?
4
आजचे राशीभविष्य - 30 मे 2024; आजचा दिवस शुभ फलदायी, मित्रांकडून लाभ होतील, अचानक धनलाभ संभवतो
5
‘बाळा’चे बदललेले रक्त बाईचे की आईचे? चाैकशी समितीने सादर केलेल्या अहवालाने खळबळ
6
"तुम्हाला नोकरीवरुन काढून टाकू.," Raghuram Rajan यांना कोण देत होतं धमकी; नंतर RBI गव्हर्नरांनी काय केलं?
7
स्वामीपूजन, आरती झाल्यावर आवर्जून म्हणा ‘स्वामी समर्थ मंत्र पुष्पांजली’; होईल स्वामीकृपा!
8
१८ वर्षांनी राहु शनी नक्षत्रात गोचर: ७ राशींना लॉटरी, शेअर बाजारात फायदा; प्रमोशन, धनलाभ योग!
9
तुमची बर्थडेट ‘या’ ३ पैकी आहे? जून महिन्यात ठरतील लकी, लाभेल सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!
10
अन्वयार्थ विशेष लेख: वाघ बघितलाच पाहिजे आणि तो पण जवळून; हा कसला हट्ट?
11
पाकच्या मदतीसाठी चीनने उभारले बंकर; नियंत्रण रेषेलगत कम्युनिकेशन टॉवरही बांधले!
12
अग्रलेख: कळ्या-फुलांचा ‘बाजार’! बेपत्ता बालकांमध्ये मुलींच्या प्रमाणात दरवर्षी वाढ
13
सेन्सरच्या त्रुटींमुळे दिल्लीत ५२° तापमानाचा ‘विक्रम’; हवामान विभाग म्हणे- पारा ४६.८° सेल्सिअसच
14
वीकएण्डचा वाजणार बोऱ्या! मध्य रेल्वेवर उद्यापासून तीन दिवस जम्बो ब्लॉक, ९३० फेऱ्या रद्द
15
मनुस्मृती दहन करताना आमदार आव्हाड यांनी फाडला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो
16
कीर्ती व्यास हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप; अत्यंत थंड डोक्याने कृत्य केल्याचा वकिलांचा युक्तिवाद
17
सचिन वाझेच्या तुरुंगाबाहेर पडण्याबाबतच्या अर्जावर उत्तर द्या; उच्च न्यायालयाचे सीबीआयला निर्देश
18
सरकारी कर्मचारी भ्रष्ट म्हणणे तक्रारदाराला भाेवले; कारवाई रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
19
राधानगरीतील ८४ गावांत वाढणार इको टुरिझम; MSRDCकडून विकास आराखड्याचे काम सुरू
20
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!

दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक

By जितेंद्र दखने | Published: May 08, 2024 10:31 PM

दहशत माजवण्याचा प्रयत्न

जितेंद्र दखने, दर्यापूर (अमरावती): अमरावती मार्गावर असलेल्या पेट्रोल पंपानजीक असलेल्या खाद्यपदार्थांच्या आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने धुमाकूळ घालत हॉटेल मालकाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यातील काहींनी दर्यापूर-अमरावती मार्गावर धावणाऱ्या काही चालत्या वाहनांवर दगडफेक करीत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमारास घडली.

अमरावती मार्गावरील एका बारमध्ये मद्यपान करून दुचाकीने निघालेल्या टोळक्याने मार्गात पेट्रोल पंपानजीक असलेल्या एका खाद्यपदार्थाच्या हॉटेलमध्ये शिरून तेथे मालकाला दमदाटी केली व शस्त्र काढून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी अमरावती मार्गावरील धावत्या वाहनांवर तुफान दगडफेक केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे काही काळ त्या ठिकाणी दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. दर्यापूर पोलिसांना माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत टोळक्यातील काही जण पसार झाले. त्यातील दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हे टोळके अमरावती येथील असल्याचे सांगितले जात आहे. तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदर घटनेमुळे दर्यापूर शहरात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी