शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

नागपुरात  भरधाव वाहनाच्या धडकेत स्प्लेंडरचालकाचा करुण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 8:11 PM

गावाकडे जात असलेल्या दुचाकीचालकाला भरधाव वाहनचालकाने जोरदार धडक मारल्याने त्याचा करुण अंत झाला. गुरुवारी रात्री वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गावाकडे जात असलेल्या दुचाकीचालकाला भरधाव वाहनचालकाने जोरदार धडक मारल्याने त्याचा करुण अंत झाला. कैलास तुकाराम गजभिये (वय ३९) असे मृताचे नाव आहे. ते उमरेड तालुक्यातील नवेगाव येथील रहिवासी होते. गुरुवारी रात्री वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला.गजभिये त्यांच्या स्प्लेंडर मोटरसायकलने सिवनी येथून त्यांच्या गावाकडे जात होते. गुरुवारी रात्री ९.४५ ते १०. ३० च्या सुमारास जबलपूर- हैदराबाद महामार्गावरील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या दुचाकीला भरधाव वाहनचालकाने जोरदार धडक मारली. त्यामुळे गजभिये गंभीर जखमी झाले. त्यांना मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. रामू तुकाराम गजभिये (वय ४३) यांनी नोंदविलेल्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी आरोपी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू